राष्ट्रीय

September 20, 2024 7:31 PM September 20, 2024 7:31 PM

views 5

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पहिल्यांदाच ८४ हजाराच्या वर बंद 

  मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज पहिल्यांदा ८४ हजार अंकांच्या महत्त्वपूर्ण पातळीच्या वर पहिल्यांदा बंद झाला. सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीनं विक्रमी पातळी गाठली. दोन्ही निर्देशांकांत सकाळपासून सुरू झालेली तेजी अखेरपर्यंत वाढत गेली.   दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ३६० अंकांची तेजी नोंदवून ८४ ह...

September 20, 2024 6:32 PM September 20, 2024 6:32 PM

views 8

पश्चिम बंगाल : मागण्या मान्य झाल्यामुळे डॉक्टरांचा संप मागे

पश्चिम बंगालमध्ये संपावर असलेल्या कनिष्ठ डॉक्टरांनी आपत्कालीन आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवांमध्ये उद्यापासून काम सुरु करण्याची घोषणा केली आहे. सरकारनं संपावर असणाऱ्या डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर राज्यातली पूर परिस्थिती लक्षात घेत हा निर्णय घेतल्याची घोषणा डॉक्टरांच्या संघटनेनं केली ...

September 20, 2024 1:57 PM September 20, 2024 1:57 PM

views 16

केंद्रीय मंत्री पियुष गोयल २ दिवसांच्या लाओस दौऱ्यावर

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल २१ व्या आसियान - भारत अर्थ मंत्र्यांची बैठक आणि १२व्या पूर्व आशिया शिखर परिषदेच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी २ दिवसांच्या लाओस दौऱ्यावर जाणार आहेत. वाणिज्यमंत्री या दौऱ्यात,या  बैठकांशिवाय भागीदार देशांच्या समकक्ष मंत्र्यांबरोबर अनेक द्व...

September 20, 2024 1:46 PM September 20, 2024 1:46 PM

views 13

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूरग्रस्त भागाची केली हवाई पाहणी

बिहार आणि उत्तर प्रदेशात पूरपरिस्थिती कायम असल्यानं सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गंगा नदी परिसरातल्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करून या भागात तातडीनं बचाव आणि मदतकार्य सुरु करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. गंगा आणि इतर नद्यांना आलेल्या पूरामु...

September 20, 2024 2:07 PM September 20, 2024 2:07 PM

views 5

दहशदवादी संघटनांना केलं जाणारं अर्थसाहाय्य आणि भ्रष्टाचार रोखण्यात भारताच्या उपाययोजनांची जागतिक आर्थिक कृती गटाकडून प्रशंसा

जागतिक आर्थिक कृती गटाने भारतातल्या जम्मू काश्मीरमध्ये आयसिस आणि अल कायदाशी संबंधित दहशतवादी संघटना कार्यरत असल्याचा इशारा दिला असून, दहशदवादी संघटनांना केलं जाणारं अर्थसाहाय्य आणि भ्रष्टाचार रोखण्यात भारताने केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा देखील केली आहे. यासंदर्भात एफ ए टी ए ने गेल्या वर्षी नोव्हेंब...

September 20, 2024 1:41 PM September 20, 2024 1:41 PM

views 13

राष्ट्रीय कृषिसंस्थेच्या योजना शेतकरी आणि उद्योजकांसाठी सहाय्यभूत ठरतील – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रीय कृषिसंस्थेने सुरू केलेल्या योजना शेतकरी आणि उद्योजकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या सर्वसमावेशक विकासासाठी साहाय्यभूत ठरतील, असा विश्वास आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला. त्यांनी रांची मधल्या नामकुम इथल्या भारतीय कृषि संशोधन परिषदेअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय कृषि संस्थ...

September 20, 2024 12:46 PM September 20, 2024 12:46 PM

views 16

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय कृषी संस्थेच्या शताब्दी सोहळ्याचं उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज रांची मधल्या नामकुम इथल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय कृषी संस्थेच्या शताब्दी सोहळ्याचं उद्घाटन केलं. यावेळी राज्यपाल संतोष कुमार गंगवार, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान, संरक्षण राज्यमंत्री सं...

September 20, 2024 10:32 AM September 20, 2024 10:32 AM

views 8

नवी दिल्ली इथं ५व्या नदी उत्सवाचं उद्घाटन

नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात काल पाचव्या नदी उत्सवाच उद्घाटन करण्यात आल. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात नदीचे विविध पैलू आणि नदीकाठी विकसित झालेल्या संस्कृतीवर प्रकाश टाकण्यात आला आहे . यामध्ये कंसावती नदी आणि तिथली संस्कृति या विषयावर छायाचित्र प्रदर्शन, विविध होडयांच्या प्रति...

September 20, 2024 10:36 AM September 20, 2024 10:36 AM

views 8

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते वर्धा इथं पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वाटप करतील. या योजनेच्या एक वर्षाच्या यशस्वी पूर्ततेसाठी ते पोस्टाच्या तिकिटाचं अनावरणही करणार आहेत...

September 20, 2024 9:58 AM September 20, 2024 9:58 AM

views 13

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. तेथील डेलावेअर इथे होणाऱ्या क्वाड देशांच्या परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री विविध परदेशी अधिकाऱ्यांशी तसंच अमेरिकेतील भारतीय जनसमुदायाशी संवाद साधणार आहेत.