राष्ट्रीय

September 22, 2024 1:49 PM September 22, 2024 1:49 PM

views 18

क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी सर्व सदस्य देशांच्या प्रमुख नेत्यांच्या घेतल्या भेटी

क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी सर्व सदस्य देशांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची त्यांनी बायडेन यांच्या डेलावेर इथल्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिकेतल्या सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भा...

September 22, 2024 8:20 PM September 22, 2024 8:20 PM

views 5

कर्करोग मूनशॉट उपक्रमासाठी साडेसात दशलक्ष डॉलर आणि ४० दशलक्ष लस मात्रा देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा

लस निर्मिती आणि लसीकरणासाठी जागतिक आघाडी आणि क्वाड उपक्रमाअंतर्गत कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत, साडेसात दशलक्ष डॉलर्सचं, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी ४० दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर डेलावेर ...

September 22, 2024 11:02 AM September 22, 2024 11:02 AM

views 10

भारतीय वायुदलानं ओमानच्या रॉयल एअर फोर्ससोबत इस्टर्न ब्रिज-7 हा संयुक्त हवाई सराव यशस्वीरीत्या

भारतीय वायुदलानं ओमानच्या रॉयल एअर फोर्ससोबत इस्टर्न ब्रिज-7 हा संयुक्त हवाई सराव यशस्वीरीत्या पूर्ण केला. ओमानमधील मसिराह इथं या पार पडलेल्या या संयुक्त सरावात सर्वंकष प्रशिक्षण मोहिमांचा समावेश होता. त्यामध्ये भारतीय वायुदलाच्या मिग-29 आणि जग्वार विमानांचा तर ओमानच्या वायु दलाच्या F-16 आणि हॉक विम...

September 22, 2024 11:01 AM September 22, 2024 11:01 AM

views 15

भारत 2027 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असून देशाचा विकास दर सात टक्क्यांच्या आसपास राहील – उद्योग मंत्री पियूष गोयल

भारत 2027 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असून देशाचा विकास दर सात टक्क्यांच्या आसपास राहील असा अंदाज वर्तवण्यात आला असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी काल सांगितलं. लाओस इथं आयोजित 12 व्या पूर्व आशियाई देशांच्या अर्थमंत्र्यांच्या शिखर परिषदेत ते बोलत होते....

September 22, 2024 11:00 AM September 22, 2024 11:00 AM

views 6

पर्यावरण,वन आणि हवामान बदल मंत्रालयानं वन्यजीव अधिवास एकीकृत विकास योजनेचं उद्दिष्ट साध्य

पर्यावरण,वन आणि हवामान बदल मंत्रालयानं वन्यजीव अधिवास एकीकृत विकास योजनेचं उद्दिष्ट साध्य केलं आहे. ही योजना सुरू ठेवण्यासाठी अलीकडेच केंद्रीय मंत्रालयानं 2 हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या याजनेमध्ये प्रामुख्यानं वाघ प्रकल्प, हत्ती प्रकल्प आणि अन्य वन्यजीवांच्या अधिवासाचा विकास होणं...

September 22, 2024 9:35 AM September 22, 2024 9:35 AM

views 14

तरुणांमधल्या तंबाखूच्या व्यसनाच्या समस्येला तोंड देण्यासाठी केंद्राकडून राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिशानिर्देश जारी

तरुणांधील तंबाखूच्या व्यसनाच्या समस्येला तोंड देण्यासाठी कोणती पावलं उचलता येतील यासंबंधी केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयासमवेत संयुक्तरीत्या राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांन...

September 22, 2024 9:31 AM September 22, 2024 9:31 AM

views 8

आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांचा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी शपथविधी, पाच कॅबिनेट मंत्र्यांनीही घेतली शपथ

आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी काल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी आतिशी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत या आपच्या पाच नेत्यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी स...

September 21, 2024 8:21 PM September 21, 2024 8:21 PM

views 5

गव्हर्नमेंट ई मार्केटप्लसकडून आपल्या व्यासपीठावर विक्रेते आणि सेवाप्रदात्यांच्या व्यवहार शुल्कात ३३ टक्के कपात

गव्हर्नमेंट ई मार्केटप्लस अर्थात जेमने आपल्या व्यासपीठावर विक्रेते आणि सेवाप्रदात्यांच्या व्यवहार शुल्कात ३३ टक्के कपात केली आहे.  वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ही माहिती दिली. यावर्षी ९ ऑगस्टपासून जेमनं नवं महसूल धोरण लागू केलं आहे. यानुसार दहा लाखांपर्यंतच्या मागणीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार ना...

September 21, 2024 8:06 PM September 21, 2024 8:06 PM

views 13

गेल्या ४२ दिवसांपासून सुरू असलेला संप कोलकात्यातील आपात्कालीन सेवेतल्या डॉक्टरांकडून मागे

पश्चिम बंगालमधील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील कनिष्ठ डॉक्टर आपत्कालीन सेवेत रुजू झाले आहेत. गेले ४२ दिवस सुरू असलेला संप त्यांनी मागे घेतला. कोलकात्यातील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ हे कामबंद आंदोलन सुरू होते. मात्र या ड...

September 21, 2024 7:59 PM September 21, 2024 7:59 PM

views 15

क्वाड नेत्यांच्या वार्षिक परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झाले आहे. आज डेलावेअरमधल्या विल्मिंग्टन इथं होणाऱ्या क्वाड नेत्यांच्या सहाव्या वार्षिक परिषदेत सहभागी होणार आहेत. हवामान बदल ते उदयोन्मुख तंत्रज्ञान असे अनेक विषय या परिषदेत चर्चिले जाणार आहेत. कर्करोग रोखण्यासाठी, शोधण्यासाठी आणि त्यावरील उपचारासाठी नाविन्यपू...