राष्ट्रीय

October 14, 2024 7:19 PM

views 14

सप्टेंबरमध्ये देशातला घाऊक महागाई दर १.८४ टक्क्यांवर

देशातला घाऊक महागाई दर सप्टेंबरमध्ये १ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर गेला आहे. ऑगस्ट मध्ये हा दर १ पूर्णांक ३१ शतांश टक्के होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे.

October 14, 2024 2:09 PM

views 8

IFMSA चं ४८ तास काम बंद करण्याचं आवाहन

फेडरेशन ऑफ मेडिकल असोसिएशननं कनिष्ठ डॉक्टरांच्या उपोषणाला पाठिंबा देत आज सकाळी ६ वाजल्यापासून ४८ तास काम बंद करण्याचं आवाहन केलं आहे. या बंदमध्ये आपत्कालीन सेवांचा समावेश नसल्याची माहिती असोसिएशनच्या वतीनं डॉ. स्वरोद्योत मुखर्जी यांनी दिली.   राज्य सरकारसमोर आपल्या मागण्या मांडण्यासाठी सर्व डॉक...

October 14, 2024 2:01 PM

views 4

5जी मुळे २०४० पर्यंत अर्थव्यवस्थेत ४५ कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक होईल- ज्योतिरादित्य शिंदे

देशातली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ८० टक्के नागरिकांपर्यंत अवघ्या २२ महिन्यात ५ जी दूरसंचार सेवा पोहोचली आहे.   ५ जी मुळे २०४० पर्यंत अर्थव्यवस्थेत ४५ कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक होईल, अशी आशा केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केली. नवी दिल्लीत ५ व्...

October 14, 2024 2:27 PM

views 23

जम्मू-काश्मीरमधे नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा

  केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट उठवली असून, आता तिथे नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी नवीन सरकार स्थापनेचा दावा केला आहे.  

October 14, 2024 1:43 PM

views 10

नौदलाच्या वैद्यकीय सेवेच्या महासंचालक म्हणून कविता सहाय यांची नियुक्ती

नौदलाच्या वैद्यकीय सेवेच्या महासंचालक म्हणून सर्जन व्हाइस अॅडमिरल कविता सहाय यांनी आज पदभार स्वीकारला. ३० डिसेंबर १९८६ पासून त्या लष्कराच्या वैद्यकीय सेवेत आहेत. पुण्यातल्या Armed Forces Medical College मधून त्यांनी शिक्षण घेतलं आहे.   दिल्लीतल्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतून त्यांनी पॅथॉलॉजी ...

October 14, 2024 1:19 PM

views 24

दिल्लीत फटाक्यांच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी

मोठ्या प्रमाणात होणारं वायू प्रदूषम लक्षात घेता दिल्ली सरकारनं सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी आजपासून १ जानेवारी २०२५ पर्यंत लागू असेल.   दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने हा आदेश जारी केला असून फटाक्यांच्या ऑनलाईन विक्रीवरही बंदी घालण्यात आली आ...

October 14, 2024 11:04 AM

views 29

गुजरातमधून 518किलोग्राम कोकेन जप्त

केंद्र सरकारच्या अमली पदार्थ आणि नशा मुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत, दिल्ली पोलिसांचा विशेष कक्ष आणि गुजरात पोलिसांनी गुजरातमधून 518 किलोग्राम कोकेन जप्त केलं आहे. गुजरातमधील अंकलेश्वर येथील एका औषध कंपनीतून जप्त केलेल्या या कोकेनची अंदाजे किंमत सुमारे पाच हजार कोटी रुपये आहे.   चौकशीदरम्यान, ज...

October 14, 2024 11:02 AM

views 19

हरियाणा भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी अमित शहा यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती

हरियाणा भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.   तर, जम्मू-काश्मीर मधील विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांच...

October 14, 2024 10:59 AM

views 9

अमेरिका आणि भारत यांच्यातील वार्षिक शिखर परिषदेला काल नवी दिल्लीत सुरुवात

अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक शिखर परिषदेला काल नवी दिल्लीत सुरुवात झाली. द्विपक्षीय व्यापार, पुरवठा साखळी, सेमीकंडक्टर गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान सहकार्य वाढवणे हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ...

October 14, 2024 10:46 AM

views 14

अमेरिका आणि भारत यांच्यातील वार्षिक शिखर परिषदेला काल नवी दिल्लीत सुरुवात

अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक शिखर परिषदेला काल नवी दिल्लीत सुरुवात झाली. द्विपक्षीय व्यापार, पुरवठा साखळी, सेमीकंडक्टर गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान सहकार्य वाढवणे हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.