राष्ट्रीय

September 26, 2024 8:38 PM September 26, 2024 8:38 PM

views 11

नवी दिल्लीत भारत आणि इंडोनेशिया परराष्ट्र मंत्रालयांची ८ वी सल्लामसलत बैठक

भारत आणि इंडोनेशिया परराष्ट्र मंत्रालयांची  ८ वी सल्लामसलत बैठक आज नवी दिल्लीत झाली.  यावेळी दोन्ही देशांनी राजकीय देवाणघेवाण, संरक्षण आणि सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्यसेवा आणि कनेक्टिव्हिटी यासह द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. भारत-इंडोनेशिया राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर...

September 26, 2024 8:34 PM September 26, 2024 8:34 PM

views 10

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात भाजपा सरकार अपयशी – विरोधी पक्षनेते राहुल गांधी

हरियाणामधल्या तरुणांसमोर बेरोजगारीचं आव्हान उभं राहिलं असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात भाजपा सरकार अपयशी ठरल्याची टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाल जिल्ह्यातल्या आसंध मतदारसंघात घेण्यात आलेल्या सभेत आज ते बोलत होते. राज्यात ...

September 26, 2024 8:30 PM September 26, 2024 8:30 PM

views 12

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद परत कधीच तोंड वर काढणार नाही – गृहमंत्री अमित शहा

जम्मू काश्मीरमधला दहशतवाद गाडून टाकण्यात आला असून आता दहशतवाद परत कधीच तोंड वर काढणार नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. ते आज जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यातल्या चेनानी इथं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठीच्या सभेत बोलत होते. जम्मू काश्मीरमधून ३७० कलम रद्दबातल करून ज्येष्ठ...

September 26, 2024 8:27 PM September 26, 2024 8:27 PM

views 2

भारतानं १ हजार ६३३ कोटी लिटर इतकी उच्चांकी इथेनॉल निर्मिती केली – मंत्री प्रल्हाद जोशी

भारतानं १ हजार ६३३ कोटी लिटर इतकी उच्चांकी इथेनॉल निर्मिती केली असल्याचं केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत भारतीय साखर आणि जैव उर्जा परिषदेचं उद्धाटन करताना बोलत होते. २०३० पर्यंत ५ टक्के बायोडिझेलचं लक्ष्य सरकारनं निश्चित केलं आहे, असं त्यांनी ...

September 26, 2024 8:17 PM September 26, 2024 8:17 PM

views 8

राष्ट्रीय पोषण महिना उपक्रम राबविण्यात महाराष्ट्र आघाडीवर

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सातव्या राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमा अंतर्गंत आतापर्यंत ९ कोटी ६८ लाखांहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. यावर्षी राबवण्यात येत असलेल्या या अभियानात महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश राज्यांनी चांगली कामगिरी केली असल्...

September 26, 2024 8:10 PM September 26, 2024 8:10 PM

views 7

असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना देण्यात येणारा महागाई भत्त्यात वाढ

केंद्र सरकारनं असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना देण्यात येणारा महागाई भत्ता वाढवला आहे. यामुळं अ श्रेणीतल्या कामगारांना दिवसाला १ हजार २८ रुपयांऐवजी १ हजार ३५ रुपये मिळतील. ब श्रेणीतल्यांना ९४८ रुपयांऐवजी ९५४ रुपये तर क श्रेणीतल्या कामगारांना ८६२ रुपयांऐवजी ९६८ रुपये दिवसाला मिळतील. १ ऑक्टोबरपासून ह...

September 26, 2024 7:40 PM September 26, 2024 7:40 PM

views 8

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून ३ परमरुद्र संगणकांचं लोकार्पण

संशोधनातून स्वावलंबन हाच आजचा आपला मंत्र बनला आहे. विज्ञानाचं महत्त्व केवळ शोध आणि विकासातच नाही तर प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. हवामान आणि वातावरण बदलासाठीची उच्च क्षमता कम्प्युटिंग यंत्रणा असलेल्या पुणे इथल्या तीन परम रु...

September 26, 2024 7:48 PM September 26, 2024 7:48 PM

views 12

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सियाचिनमधल्या लष्करी तळाची पाहणी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लडाखच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी सियाचिन इथल्या लष्करी तळाची पहाणी केली. सियाचिन ग्लेशियर इथं तैनात असलेले जवान आणि अधिकाऱ्यांशी राष्ट्रपतींनी संवाद साधला. सियाचिन इथल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या शौर्याचं त्यांनी कौतुक केलं. तसंच या...

September 26, 2024 3:33 PM September 26, 2024 3:33 PM

views 14

देशातली ५० हून अधिक औषध दर्जेदार नसल्याचा CDSCOचा अहवाल

देशातली ५० हून अधिक औषध दर्जेदार नसल्याचा अहवाल CDSCO अर्थात केंद्रीय औषध नियामक संस्थेनं दिला आहे. त्यात पॅरासीटमॉल, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम आणि विटामिन डी ३ प्रकारातल्या औषधांचा समावेश आहे. यामुळं या औषधांच्या सुरक्षेविषयी काळजी निर्माण झाली आहे. विविध कंपन्यांनी ही औषधं तयार केली आहेत.

September 26, 2024 2:30 PM September 26, 2024 2:30 PM

views 13

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू इथं प्रचारसभा घेणार

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांचा प्रचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू इथं प्रचारसभा घेणार आहेत. कठुवा आणि उधमपूर जिल्ह्यातल्या चार प्रचारसभांना ते संबोधित करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २८ सप्टेंबरला जम्मू इथं प्रचारसभा घेणा...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.