October 19, 2024 10:34 AM October 19, 2024 10:34 AM
15
झारखंड विधानसभेसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटप जाहीर
राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDAनं झारखंड विधानसभा निवडणूकीसाठी युतीतील पक्षातील जागावाटप जाहीर केलं. झारखंड निवडणूकीसाठीचे सह-प्रभारी हेमंत बिस्वा शर्मा यांनी काल झारखंडमध्ये ही माहिती दिली. भाजपा 68 जागांवर, तर ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन पक्ष 10 जागा, जमशेदपूर पश्चिम आणि तमार या दोन जागा जनता दल...