October 19, 2024 8:07 PM October 19, 2024 8:07 PM
7
सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपयुक्त परिसंस्था उपलब्ध केली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
बदलत्या जागतिक परिस्थितीत भारताच्या लष्कराला भविष्यवेधी ठेवण्यासाठी सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपयुक्त परिसंस्था उपलब्ध करून दिली आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या बासष्टाव्या एम फिल दीक्षांत समारंभात बोलत होते. आताचं यु...