राष्ट्रीय

December 1, 2025 9:44 AM

views 32

नवी दिल्लीत सरस आजीविका अन्न महोत्सवाचं आयोजन

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्ली इथं सरस आजीविका अन्न महोत्सव 2025 चं उद्घाटन करतील. ग्रामीण विकास मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 25 राज्यांमधील सुमारे 300 लखपती दीदी आणि स्वयं-सहायता गटातील महिला या महोत्सवात सहभागी होतील. एकूण 62 दालनांपैकी 50 दालनांवर तयार...

November 30, 2025 8:10 PM

views 29

पाकिस्तानातून चालवण्यात येत असलेल्या एका दहशतवादी टोळीचा पर्दाफाश

दिल्ली पोलिसांनी आज पाकिस्तानातून चालवण्यात येतअसलेल्या एका दहशतवादी टोळीचा पर्दाफाश केला. शहजाद भट्टी हा गुन्हेगार ही टोळी पाकिस्तानातून चालवत होता. त्याच्याच सांगण्यावरुन या महिन्याच्या २५ तारखेला काही जणांनी पंजाबच्या गुरुदासपूर येथील पोलीस चौकीसमोर हातबॉम्ब फेकले होते. या प्रकरणी पोलिसांनी पंजाब...

November 30, 2025 7:46 PM

views 44

युवकांची हीच निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधे प्रतिपादन

युवकांची हीच निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात च्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. तीव्र इच्छा, सामूहिक शक्ती, आणि संघभावनेनं काम करण्यावर विश्वास तर कठीण कामातही यश मिळतं असं ते म्हणाले. या संदर्भा...

November 30, 2025 7:25 PM

views 19

छत्तीसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात डीव्हीसीएम, एसीएम कॅडरच्या ३७ नक्षली अतिरेक्यांनी केलं आत्मसमर्पण

छत्तीसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात आज डीव्हीसीएम, एसीएम कॅडरच्या ३७ नक्षली अतिरेक्यांनी आत्मसमर्पण केलं. यातल्या २७ जणांवर ६५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितलं की पूना मार्गम या अभियानाला प्रतिसाद देत शेकडो नक्षली मुख्य प्रवाहात येत आहेत. या सर्वांना छत्तीसगढ रा...

November 30, 2025 7:45 PM

views 37

संवेदनशीलता, प्रतिसाद देण्याची क्षमता आणि व्यावसायिकता वाढवून लोकांची पोलिसांबद्दलची धारणा बदलण्याची गरज – प्रधानमंत्री

संवेदनशीलता, प्रतिसाद देण्याची क्षमता आणि व्यावसायिकता वाढवून लोकांची पोलिसांबद्दलची धारणा बदलण्याची गरज असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रायपूर इथं पोलीस महासंचालकांच्या ६० व्या अखिल भारतीय परिषदेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. नव्या फौजदारी कायद्यांबाबत जनजागृती करण्याची...

November 30, 2025 7:09 PM

views 42

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते मार्गदर्शनपर पुस्तिकेचं प्रकाशन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यास येणाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर पुस्तिकेचं प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज केलं. यावेळी त्यांनी भित्तीपत्रकांचंही प्रकाशन केलं. राज्यपालांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याच...

November 30, 2025 7:44 PM

views 50

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने हा एफआयआर नोंदला आहे. काँग्रेसचे अन्य नेते सुमन दुबे, सॅम पित्रोदा...

November 30, 2025 6:55 PM

views 38

संसदेचं हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर  केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर  केंद्र सरकारनं आज सकाळी सर्वपक्षीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यसभेतले सभागृह नेते जे पी नड्डा, संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल आणि डॉ. एल मुरुगन बैठकीला...

November 30, 2025 7:40 PM

views 325

राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी स्वीकारला पदभार

राज्याचे मुख्यसचिव म्हणून आज राजेश अग्रवाल यांनी आज कार्यभार स्वीकारला. ते १९८९च्या आयएस सेवेतले महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. 

November 30, 2025 3:13 PM

views 18

एअर बस कंपनीच्या ३३८ विमानांपैकी ३२३ विमानांच्या सॉफ्टवेअरचं अद्ययावतीकरण पूर्ण

एअर बस कंपनीच्या ३३८ विमानांपैकी ३२३ विमानांच्या सॉफ्टवेअरचं अद्ययावतीकरण पूर्ण झालं असल्याची  माहिती नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं दिली आहे. अद्ययावतीकरण झालेली विमानं इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांची असल्याचं त्यांनी कळवलं आहे. एअरबस थ्री ट्वेंटी प्रकारातल्या विम...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.