November 1, 2024 1:45 PM November 1, 2024 1:45 PM
2
कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, हरियाणा आणि मध्य प्रदेशच्या स्थापनादिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, हरियाणा आणि मध्य प्रदेशच्या जनतेला या राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या राज्यातल्या जनतेला आनंद आणि यश प्राप्त होवो अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकातले लोक अत्यंत प्रतिभावान असून त्यांनी अनेक क्षेत्रांत विकास...