October 29, 2024 1:47 PM October 29, 2024 1:47 PM
13
भारत आणि स्पेन यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन आणि सशक्त भागीदारी – मंत्री नितीन गडकरी
भारत आणि स्पेन यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन आणि सशक्त भागीदारी आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. मुंबई इथं भारत-स्पेन सीईओ फोरमला ते आज संबोधित करत होते, यावेळी स्पेनचे राष्ट्राध्यक्ष एच ई पेद्रो सँचेज उपस्थित होते. दळणवळ, पायाभूत सुविधा आणि उत्पादन या क्षेत्रांमध्ये दोन्...