राष्ट्रीय

November 7, 2024 4:58 PM November 7, 2024 4:58 PM

views 3

सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याचं गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. गृहमंत्री शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. तीन नव्या फौजदारी कायद्यांमुळं नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण होत असल्याचं अमित शहा म्हणाले. &nbsp...

November 7, 2024 1:42 PM November 7, 2024 1:42 PM

views 4

वन रँक वन पेन्शन योजनेला दहा वर्ष पूर्ण

वन रँक वन पेन्शन योजना एकाच श्रेणीत सेवानिवृत्त झालेल्या सर्व सैनिकांना समान निवृत्ती वेतन देणारी आहे. असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. सेवानिवृत्तीची तारीख गृहित न धरता हे निवृत्तीवेतन लागू केलं जात असल्याने त्याचा फायदा भारतीय सैन्यदलातून निवृत्त झालेल्या सैनिकांना मिळत असतो. वन रँक वन पेन्शन य...

November 7, 2024 1:21 PM November 7, 2024 1:21 PM

views 9

निवडणुकीत विजयाबद्दल प्रधानमंत्र्यांनी केलं डोनाल्ड ट्रंप यांचं अभिनंदन

  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केलं आहे. देशाच्या एकसंध प्रगतीसाठी सत्तेचं शांततापूर्वक हस्तांतरण केलं जाईल असं ते म्हणाले. ज्यो बायडन आज देशाला उद्देशून आपला संदेश देणार असल्याचंही व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे. उपराष्ट्राध्यक्ष व या न...

November 7, 2024 10:48 AM November 7, 2024 10:48 AM

views 33

केवायसीबाबत काही नियम बदलण्याची RBIची घोषणा

रिझर्व्ह बँकेनं ग्राहकाची ओळख पटवण्याच्या म्हणजे केवायसीबाबत काही नियमांमध्ये बदलांची घोषणा केली आहे.   नवीन नियमांनुसार एखाद्या ग्राहकानं बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल, तर त्याला त्याच बँकेत नवीन खातं उघडताना किंवा नवीन उत्पादन किंवा सेवा घेताना पुन्हा ओळखपडताळणीसाठी कस्टमर ड्यू डिलि...

November 7, 2024 10:42 AM November 7, 2024 10:42 AM

views 18

विधानसभेसाठी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग

विधानसभेसाठी महाराष्ट्रात सगळ्याच राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन एकजुट होऊन हिंदूंनी राष्ट्रविरोधी शक्तीच्या विरोधात लढा द्यावा असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल वाशिम इथं जाहीर सभेत केलं. महाविकास आघाडीद्वारे लोकसेवेची प...

November 7, 2024 10:38 AM November 7, 2024 10:38 AM

views 11

महाराष्ट्रात विविध कारवाईंमध्ये 280 कोटी रुपयांचा माल जप्त

विधानसभा निवडणुका, तसंच पोटनिवडणुका सुरू असलेल्या महाराष्ट्र, झारखंड आणि इतर राज्यांमधून निवडणूक आयोगाच्या संस्थांनी आत्तापर्यंत पाचशे 58 कोटी रुपयांची रोकड, मद्य, वाटपाच्या वस्तू, अमली पदार्थ आणि मौल्यवान धातू जप्त केले आहेत. महाराष्ट्रात विविध कारवाईंमध्ये 280 कोटी रुपयांचा, तर झारखंडमध्ये 158 कोट...

November 7, 2024 10:34 AM November 7, 2024 10:34 AM

views 10

छटपूजेनिमित्त द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी छटपूजेनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. छटपूजा हा देशातल्या सर्वांत प्राचीन सणांपैकी एक असून, सूर्याचं पूजन करण्याची ती संधी आहे असं त्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे.   हा सण नद्या आणि तलावांबाबत कृतज्ञता व्यक्त करतो आणि उपवासाच्या माध्यमातून ...

November 7, 2024 11:06 AM November 7, 2024 11:06 AM

views 10

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारनं पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला मान्यता दिली आहे. या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तारणमुक्त आणि विना-हमीदार कर्ज मिळण्यास ते पात्र असतील. आर्थिक अडचणींमुळं भारतातील क...

November 7, 2024 10:04 AM November 7, 2024 10:04 AM

views 2

छटपूजा निमित्त उद्यापासून 11 तारखेपर्यंत 160 विशेष रेल्वे फेऱ्यांचं नियोजन

भारतीय रेल्वेनं गेल्या 46 दिवसांमध्ये 4521 विशेष रेल्वे फेऱ्यांच्या माध्यमातून 65 लाख प्रवाशांची ने-आण केली आहे. छटपूजा सणाच्या निमित्तानं येत्या 8तारखेपासून 11 तारखेपर्यंत आणखी 160 विशेष रेल्वेही फेऱ्यांचंही नियोजन करण्यात आलं आहे. गेल्या सोमवारी म्हणजे चार नोव्हेंबरला एकाच दिवसात 120 लाख प्रवाशांच...

November 6, 2024 8:19 PM November 6, 2024 8:19 PM

views 8

भारत-अमेरिका सैन्य सहकार्य समूहाच्या बैठकीची २१वी फेरी नवी दिल्लीत पार

भारत - अमेरिका सैन्य सहकार्य समूहाच्या बैठकीची २१वी फेरी आज नवी दिल्लीत पार पडली. यात क्षमता उभारणी, प्रशिक्षणाचे आदानप्रदान, संरक्षण आणि उद्योग जगतातले सहकार्य आणि संयुक्त सराव अशा अनेक विषयावर या दोन दिवसीय बैठकीत चर्चा झाली. यात भारताच्या वतीनं  लेफ्टनंट जनरल जे.पी. म्यॅथ्यू आणि अमेरिकेच्या वतीनं...