November 8, 2024 1:43 PM November 8, 2024 1:43 PM
2
निवडणुकीच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत एक फिरतं प्रदर्शन आजपासून सुरु
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो आणि निवडणूक आयोगाच्या वतीनं एक फिरतं प्रदर्शन आजपासून सुरु होणार आहे. प्रदर्शन लावलेल्या या गाड्या १५ निवडक जिल्ह्यांमधे मतदानविषयक जनजागृतीचा संदेश घेऊन जाणार आहेत. मुंबईत हो...