December 5, 2024 7:07 PM
18
इस्रोच्या पीएसएलव्ही सी ५९ यानाचं यशस्वी प्रक्षेपण
इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रोबा ३ उपग्रह घेऊन जाणाऱ्या पीएसएलव्ही सी ५९ प्रक्षेपण यानाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. आकाशात झेपावल्यावर १८ मिनिटांनी हे यान त्याच्या अपेक्षित कक्षेत पोहोचलं आणि एकूण ५४५ किलो वजनाचे २ उपग्रह पृथ्वीपासून...