November 8, 2025 9:46 AM November 8, 2025 9:46 AM
22
इफ्फी 20 नोव्हेंबरपासून गोव्यात रंगणार
गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- ईफ्फी हा भारतीय निर्मात्यांना जागतिक स्तरावर पोहोचवणारा एक महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी व्यक्त केला आहे. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. 20 नोव्हेंबरपासून इफ्फी चित्रपट महोत्सवाल...