November 21, 2024 7:52 PM November 21, 2024 7:52 PM
6
देशानं गेल्या काही वर्षात निर्माण केलेल्या विश्वासामुळे भारत हा विकासाचं इंजिन ठरत आहे – पीयुष गोयल
देशानं गेल्या काही वर्षात निर्माण केलेल्या विश्वासामुळे भारत हा विकासाचं इंजिन ठरत आहे, असं प्रतिपादन वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी केलं. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात फिक्की च्या ९७ वाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एका सत्राला ते आज संबोधित करत होते. भारत आणि भा...