राष्ट्रीय

December 2, 2024 6:37 PM December 2, 2024 6:37 PM

views 5

कौशल्याधारित उद्योगांसाठी देशभरात २०२ उत्कृष्टता केंद्र सुरु

कौशल्याधारित उद्योगांसाठी देशभरात २०२ उत्कृष्टता केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कौशल्यविकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी दिली आहे. लोकसभेत आज ते एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते. हस्तकलांवर आधारित उद्योगांना अधिक विस्तृत बाजारपेठ मिळवून देणं आणि त्या कौशल्यांचं प्रशिक्षण देण...

December 2, 2024 2:51 PM December 2, 2024 2:51 PM

views 15

येत्या दहा वर्षांत भारतीय नौदलात ९६ जहाजं आणि पाणबुड्या दाखल होणार

येत्या दहा वर्षांत भारतीय नौदलात ९६ जहाज आणि पाणबुड्या सामील केल्या जातील असं नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी सांगितलं. ६२ जहाज आणि एक पाणबुडी निर्माणाधिन असून पुढच्या वर्षापर्यंत प्रत्येक महिन्यात एक जहाज नौदलात सामील करून घेतलं जाईल असं त्रिपाठी म्हणाले. वार्षिक नौदल दिवसाच्या तयारीच्या...

December 2, 2024 2:45 PM December 2, 2024 2:45 PM

views 6

गेल्या ८ महिन्यांत कोळसा खाणींमधून ११ कोटी २० लाख टन इतकं उत्पादन

देशातल्या कोळसा खाणींमधून गेल्या ८ महिन्यांत ११ कोटी २० लाख टन इतकं उत्पादन झाल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्रालयाने दिली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या उत्पादनाच्या तुलनेत यंदा ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यात आणखी १ कोटी ७० लाख टन कोळशाची भर पडली आहे. देशांतर्गत उर्ज...

December 2, 2024 1:31 PM December 2, 2024 1:31 PM

views 10

उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान महाकुंभ मेळा

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा होणार असून ४३ कोटींहून अधिक भाविक या सोहळ्याला हजेरी लावतील, अशी अपेक्षा आहे. या भाविकांच्या सुविधेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातल्या रस्ते आणि पायाभ...

December 2, 2024 1:46 PM December 2, 2024 1:46 PM

views 12

नोव्हेंबर २०२४मध्ये वस्तू आणि सेवा कर संकलनात साडेआठ टक्के वाढ

देशात नोव्हेंबरमध्ये वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलन १ लाख ८२ हजार कोटी रुपये झालं आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत त्यात साडेआठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एकूण १लाख ६८ हजार कोटी रुपये जीएसटी जमा झाला होता. सरकारनं काल ही आकडेवारी जाहीर केली. यंदाच्या नोव्...

December 2, 2024 1:36 PM December 2, 2024 1:36 PM

views 9

केरळ, तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज

फेंजल चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, ते आज वायव्येकडे सरकण्याची आणि हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता आहे. मात्र, या चक्रीवादळामुळं केरळ, तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान, फेंजल चक्रीवादळामुळं पुद्दुचेरी इथं गेल्या तीस वर्षांतला सर्वात जास...

December 2, 2024 1:25 PM December 2, 2024 1:25 PM

views 3

प्लॅस्टिक प्रदूषण आणि शाश्वत विकास यात संतुलन राखण्याची गरज : भारत

जगभरात प्लॅस्टिक प्रदूषणाचं आव्हान गंभीर होत असून त्याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थांवर विशेषत: विकसनशील अर्थव्यवस्थांवर होत आहे. त्यामुळं प्लॅस्टिक प्रदूषण आणि शाश्वत विकास यात संतुलन राखण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व देशांनी परस्परविश्वास आणि सामंजस्यानं उपाययोजना करण्याचं आवाहन भारतानं दक्षिण कोरिय...

December 2, 2024 2:50 PM December 2, 2024 2:50 PM

views 11

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार वितरण

आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी एकूण २२ व्यक्ती आणि ११ संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. यावेळी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीर...

December 2, 2024 1:06 PM December 2, 2024 1:06 PM

views 12

UPI द्वारे ऑक्टोबरमध्ये १६ अब्ज ५८ कोटींहून अधिक व्यवहार

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयद्वारे या वर्षी ऑक्टोबरमध्ये १६ अब्ज ५८ कोटींहून अधिक व्यवहार झाले आहेत. या व्यवहारांमधे सुमारे २३ कोटी ४९ लाख रुपयांची देवाण घेवाण झाली. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यात ४५ टक्के वाढ झाली आहे. अर्थ मंत्रालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली. नॅशनल पेमेंट कॉ...

December 1, 2024 7:18 PM December 1, 2024 7:18 PM

views 23

भुवनेश्वर इथं पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप

भुवनेश्वर इथे आयोजित अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. तीन दिवस चाललेल्या या परिषदेच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रधानमंत्र्यांनी देशातल्या विविध राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यां...