राष्ट्रीय

November 10, 2025 12:52 PM November 10, 2025 12:52 PM

views 18

प्रसिद्ध तेलुगु कवी, गीतकार आंदे श्री यांचं निधन

प्रसिद्ध तेलुगु कवी, गीतकार आंदे श्री यांचं आज निधन झालं. ते ६४ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ‘जय जय हे तेलंगणा’ हे  आंदे श्री यांनी लिहिलेलं गीत स्वतंत्र तेलंगणाच्या चळवळीत लाखो लोकांनी गायलं, हेच गीत पुढे त...

November 10, 2025 1:19 PM November 10, 2025 1:19 PM

views 32

सहकारिता महाकुंभ २०२५ या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन

देशातल्या दोन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात येत्या पाच वर्षांत किमान एक नागरी सहकारी बँक असली पाहिजे, असं उद्दिष्ट ठेवावं, असं आवाहन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी दिल्ली इथं आज सहकारिता महाकुंभ २०२५ या, शहरी सहकारी कर्जासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घा...

November 10, 2025 9:42 AM November 10, 2025 9:42 AM

views 58

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, एक हजार वीस मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांगचु-२ या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन करतील. भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आहे. भूतानच...

November 9, 2025 8:11 PM November 9, 2025 8:11 PM

views 14

उत्तराखंड राज्याचा आज २५वा स्थापना दिवस

उत्तराखंड राज्याचा आज २५वा स्थापना दिवस आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहरादून इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांनी विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन, उत्तराखंडमधल्या आठ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमीपूजन आणि उद्घाटन केलं...

November 9, 2025 8:08 PM November 9, 2025 8:08 PM

views 61

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. आज शेवटच्या दिवशी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधनच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणांमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून… - होल्ड व्हीसी - - (१. ११...

November 9, 2025 6:56 PM November 9, 2025 6:56 PM

views 26

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची अंगोलाच्या अध्यक्षांबरोबर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेन्सो यांच्याशी भारत आणि अंगोला यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी दोन्ही देशांच्या सामाईक हिताच्या विविध क्षेत्रांमधलं सहकार्य वाढवण्यावर भर दिला. उत्तम संसदीय कार्यपद्धती,...

November 9, 2025 1:54 PM November 9, 2025 1:54 PM

views 25

प्रधानमंत्री मंगळवार पासून दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या मंगळवार पासून दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, एक हजार वीस मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांगचु-२ या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन करतील. भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आ...

November 9, 2025 1:49 PM November 9, 2025 1:49 PM

views 21

उत्तराखंड राज्याच्या रौप्यमहोत्सवी स्थापना दिवस कार्यक्रमाला प्रधानमंत्र्यांची उपस्थिती

उत्तराखंड राज्याचा आज २५ वा स्थापना दिवस आहे. स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहरादून इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन, उत्तराखंडमधल्या आठ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमीपूजन आणि उद्घघाटन...

November 9, 2025 1:28 PM November 9, 2025 1:28 PM

views 11

वर्षभरात अमली पदार्थांच्या तस्करीची १०३ प्रकरणं उघडकीस

एनसीबी, अर्थात अमली पदार्थ नियंत्रण मंडळानं या वर्षात अमली पदार्थांच्या तस्करीची १०३ प्रकरणं उघडकीला आणली असून, २१९ जणांविरोधात कायदेशीर कारवाई केली. २०२१ साली भारत-पाकिस्तान सीमा भागातून अमली पदार्थ जप्त केल्या प्रकरणी एनसीबी चंदीगडनं  नुकतंच एका तस्कराला  १२ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा दिली, आणि...

November 9, 2025 1:17 PM November 9, 2025 1:17 PM

views 11

भारताच्या काही भागात पुढले ५ ते ६ दिवस रात्रीच्या तापमानात होणार २ ते ५ अंश सेल्सिअस घट

देशाचा वायव्य प्रांत आणि मध्य भारताच्या काही भागात पुढले ५ ते ६ दिवस रात्रीच्या तापमानात २ ते ५ अंश सेल्सिअस घट होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भ आणि छत्तीसगडच्या अनेक भागांत किमान तापमानात जवळजवळ २ अंश सेल्सिअस घट होईल, तर  राजस्थान आणि मध्यप्रदेशाच्या काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट राह...