राष्ट्रीय

November 11, 2025 1:28 PM November 11, 2025 1:28 PM

views 19

भारत – भूतान यांच्यातले संबंध भविष्यातही वृद्धिंगत होतील – प्रधानमंत्री मोदी

प्रधानमंत्री मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी भूतानमध्ये दाखल झाले. भूतानचे प्रधानमंत्री त्शेरिंग तोबगे यांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं. अनेक शतकांपासून भारत आणि भूतान मधले सांस्कृतिक, राजकीय संबंध अतिशय चांगले असून भविष्यातही ते वृद्धिंगत होतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ...

November 11, 2025 3:14 PM November 11, 2025 3:14 PM

views 138

Bihar Elections : दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत ४७ पूर्णांक ६२ टक्के इतकं मतदान झालं होतं.    बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी १२२ मतदारसंघात ४५ हजार मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या टप्प्यात १ हजार ३...

November 11, 2025 1:11 PM November 11, 2025 1:11 PM

views 23

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूतानमध्ये दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी भूतानमध्ये दाखल झाले. भूतानचे प्रधानमंत्री त्शेरिंग तोबगे यांनी यांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांच्या ७० वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग...

November 11, 2025 1:35 PM November 11, 2025 1:35 PM

views 31

७ राज्यांमधल्या ८ विधानसभा मतदारसंघांत आज पोटनिवडणुक

७ राज्यांमधल्या ८ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. जम्मू काश्मीरमधे बडगाम आणि नागरोटा, राजस्थानमधे अंता, झारखंडमध्ये घाटशिला, तेलंगणात ज्युबिली हिल्स, पंजाबमध्ये तरनतारन, मिझोराममध्ये डम्पा आणि ओदिशात नुआपाडा या मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी म्ह...

November 10, 2025 8:37 PM November 10, 2025 8:37 PM

views 23

दिल्लीत मेट्रो स्थानकाबाहेर कार स्फोटात ८ ठार, १५ जखमी

नवी दिल्लीत लाल किल्ला परिसरात आज संध्याकाळी सातच्या सुमाराला एका कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात ८ जण ठार तर १५ जण जखमी झाल्याचं वृत्त्त आहे. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या गाड्यांचंही नुकसान झालं आहे. ही गाडी लाल क...

November 10, 2025 6:41 PM November 10, 2025 6:41 PM

views 18

देशात बेरोजगारीचं प्रमाण ५ पूर्णांक दोन दशांश टक्क्यावर

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशात बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं आहे. बेरोजगारीचा दर २ दशांश अंकांनी घसरुन ५ पूर्णांक दोन दशांशांवर आला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत हा दर ५ पूर्णांक ४ दशांश टक्के होता. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी सांगते, क...

November 10, 2025 3:01 PM November 10, 2025 3:01 PM

views 134

Bihar Elections : शेवटच्या टप्प्यातल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीचं मतदान उद्या होणार असून निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या टप्प्यात १२२ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.    बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी १२२ मतदारसंघात ४५ हजार मतदान केंद्र उभारण्यात ...

November 10, 2025 1:24 PM November 10, 2025 1:24 PM

views 14

हरियाणातल्या फरीदाबादमध्ये स्फोटकं, शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा जप्त

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा पोलिसांच्या पथकानं हरियाणातल्या फरीदाबादमधून मोठ्या प्रमाणावर स्फोटकं, शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा जप्त केला. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती फरीदाबादचे पोलीस आयुक्त सतेंदर कुमार गुप्ता यांनी दिली. १ असॉल्ट रायफल, तीन मॅगझीन्स, आठ जिवंत काडतुसांसह एक पिस्तू...

November 10, 2025 1:17 PM November 10, 2025 1:17 PM

views 22

केंद्रीय अर्थमंत्र्यांची अर्थतज्ञांबरोबर यंदाची पहिली अर्थसंकल्पपूर्व बैठक

आगामी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थतज्ञांसोबतची पहिली बैठक घेतल्याची माहिती अर्थमंत्रालयाने समाजमाध्यमाद्वारे दिली. अर्थमंत्रालयाच्या अर्थ व्यवहार विभागाचे सचिव, केंद्र सरकारचे मुुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन आणि वरिष्ठ ...

November 10, 2025 1:10 PM November 10, 2025 1:10 PM

views 15

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोलाच्या संसदेला संबोधित करणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अंगोलाची राजधानी लुनाडामध्ये अंगोलाच्या संसदेला संबोधित करणार आहेत. अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ लोरन्को यांच्याशी काल त्यांची विविध मुद्द्यांवर विस्तृतपणे चर्चा झाली. दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींनीं द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. ऊर्जा, पायाभूत सुविधा,...