November 13, 2025 7:03 PM November 13, 2025 7:03 PM
26
भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला बोत्सवानाची ८ चित्त्यांची देणगी
भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला बोत्सवानाने ८ चित्त्यांची देणगी दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गॅबोरोन संरक्षित अरण्यात या प्रतिकात्मक हस्तांतरणाचा सोहळा झाला. बोत्सवानाचे अध्यक्ष ड्यूमा बोको देखील यावेळी उपस्थित होते. बोत्सवानातल्या घांझी जंगलातून आणलेले हे चित्ते भारतात पो...