राष्ट्रीय

February 6, 2025 10:32 AM

views 23

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ईशान्य भारत आता विकासाच्या मार्गावर असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ईशान्य भारत आता विकासाच्या मार्गावर असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते काल त्रिपुरा सरकारमधील 2800 हून अधिक नोकरीच्या नियुक्ती पत्रांच्या वितरण कार्यक्रमाला दूरदृश्यप्रणालीद्वारे संबोधित करत होते. गेल्या 10 वर्षात केंद...

February 6, 2025 10:30 AM

views 34

प्रिन्स करीम आगा खान चौथे यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्र्याकडून दु:ख व्यक्त

लाखो इस्माईली मुस्लिमांचे नेते प्रिन्स करीम आगा खान चौथे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांचं मंगळवारी पोर्तुगालमध्ये वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. प्रिन्स करीम आगा खान हे एक दूरदर्शी इमाम होते ज्यांनी आपले जीवन सेवा आणि अध्यात्मासाठी समर्पित केले. आ...

February 6, 2025 10:24 AM

views 24

अमेरिकेत अनधिकृत मार्गाने गेलेले 104 भारतीय मायदेशी परत

अमेरिकेत अनधिकृत मार्गाने गेलेल्या 104 भारतीयांना घेऊन अमेरिकन वायुदलाचं विमान काल अमृतसरमध्ये पोहोचलं. यामधील 30 जण पंजाबमधील असून इतर चंदिगड, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत. कोणतेही अधिकृत कागदपत्र नसलेल्या या प्रवाशांची चौकशी आणि ओळखपरेड सध्या सुरु आहे. अमृतसरमधील अध...

February 6, 2025 9:55 AM

views 27

परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी SCOच्या नवनियुक्त मुख्य सचिवांची नवी दिल्लीत घेतली भेट

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल शांघाय सहकार्य परिषदेचे अर्थात SCOचे नवनियुक्त मुख्य सचिव नुरलन इरमेमेकबाव यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली आणि या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. भारताचं शांघाय परिषदेतील काम आणि सुरक्षित SCO कसं असावं याविषयावर यावेळी चर्चा झाली, अस...

February 6, 2025 9:06 AM

views 21

प्रयागराज येथील महाकुंभमध्ये आज जनजाती सांस्कृतिक संमेलनाचं आयोजन

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमध्ये आज जनजाती सांस्कृतिक संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये देशभरातील पंधरा हजारांहून आधिक आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात आदिवासी समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध राज्यातील 25 तरुणांना पुरस्कार देण्यात येणार आहे. तसंच आदिवासी संस्कृतीश...

February 5, 2025 8:21 PM

views 23

जागतिक पातळीवर एआयच्या वापराची स्पर्धा तीव्र होत असून भारताने यासंबंधात व्यापक धोरण आखणार – मंत्री अश्विनी वैष्णव

जागतिक पातळीवर एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराची स्पर्धा तीव्र होत असून भारताने यासंबंधात व्यापक धोरण आखल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांची नवी दिल्लीत भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. एआय संदर्भातल...

February 5, 2025 8:16 PM

views 22

दिल्ली विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५८ टक्के मतदान

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५८ टक्के मतदान झालं आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात आहेत आणि मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि दिल्लीचे मंत्री गोपाल राय, भाजपचे विजेंदर गुप्ता, प...

February 5, 2025 8:14 PM

views 36

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक मुंबईत सुरू

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक येत्या शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे. शुक्रवारी सकाळी मल्होत्रा व्याजदरांबाबतचे समितीचे निर्णय जाहीर करतील. फेब्रुवारी २०२३ पासून रिझर्व्ह बँ...

February 5, 2025 7:26 PM

views 16

‘वेव्ह्ज’ उपक्रमाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ‘मास्टर द आर्ट ऑफ स्टोरीटेलिंग अँड इन्फ्लुएन्स द फ्यूचर’ या कार्यशाळेचं आयोजन

‘वेव्ह्ज’ उपक्रमाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ‘मास्टर द आर्ट ऑफ स्टोरीटेलिंग अँड इन्फ्लुएन्स द फ्यूचर’ या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. लेखक-दिग्दर्शक सरस्वती बुय्याला यांनी मुंबईतल्या NFDC मध्ये या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तसंच ॲनिमेशन क्षेत्राच्या भारतातल्या परिस्थितीवरही क...

February 5, 2025 7:25 PM

views 19

नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून मनी लाँड्रिंग केल्याच्या आरोपाखाली १९ ब्रोकिंग संस्था आणि त्यांच्या संचालकांविरुद्ध ईडीकडून खटला दाखल

नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून मनी लाँड्रिंग केल्याच्या आरोपाखाली १९ ब्रोकिंग संस्था आणि त्यांच्या संचालकांविरुद्ध ईडीने खटला दाखल केला आहे. विशेष मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत हा खटला दाखल करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचं आश्वासन देऊन त्यांची फ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.