January 14, 2025 1:42 PM January 14, 2025 1:42 PM
12
देशातल्या काही भागात दाट धुकं पडण्याची शक्यता
हिमाचल प्रदेशातील काही भागात थंडीची लाट तसंच पंजाब, हरियाणा, चंडीगढ, उत्तरप्रदेशात दाट धुकं पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राजस्थान, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि वायव्येकडच्या राज्यातही हीच परिस्थिती असेल असं हवामान विभागानं कळवलं आहे. कन्याकुमारी आणि आसपासच्या प्रदेशा...