राष्ट्रीय

February 15, 2025 10:25 AM February 15, 2025 10:25 AM

views 35

ज्येष्ठ कार्यकर्त्या विमला बहुगुणा यांचं निधन

पर्यावरणवादी चळवळीतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या विमला बहुगुणा यांचं काल डेहराडून इथं निधन झालं. त्या 93 वर्षांच्या होत्या. सर्वोदयी कार्यकर्त्या असलेल्या विमला बहुगुणा यांनी 1953 ते 1955 दरम्यान बिहारमधे झालेल्या भूदान चळवळीत सक्रीय सहभाग घेतला होता.   ग्रामीण भागातल्या लहान मुलांचं शिक्षण तसंच मह...

February 15, 2025 10:14 AM February 15, 2025 10:14 AM

views 10

फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दिल्लीत आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिल्लीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राज्यातल्या तीन नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक घेतली. या नव्या फौजदारी कायद्यांच्या अनुषंगाने, महाराष्ट्रातलं पोलिस दल, तुरुंग, न्यायालयं, खटले आणि न्यायवैद्यकशास्त्राशी निगडीत ...

February 15, 2025 10:17 AM February 15, 2025 10:17 AM

views 16

तिसऱ्या काशी तामिळ संगमाला आजपासून वाराणसीत सुरुवात

तामिळनाडू आणि काशी यांच्यादरम्यान सांस्कृतिक आणि बौद्धिक सहसंबंधांना चालना देणारा काशी तामिळ संगम महोत्सवाच्या तिसऱ्या आवृत्तीला आजपासून उत्तरप्रदेशच्या वाराणसी इथं प्रारंभ होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माहिती आणि प्रसारण आणि संसदीय व...

February 14, 2025 8:20 PM February 14, 2025 8:20 PM

views 8

महाकुंभ मेळ्याला ५० कोटी भाविकांची भेट

प्रयागराज इथल्या कुंभमेळ्याला विक्रमी ५० कोटी ४ लाख भाविकांनी भेट दिली आहे. जगातल्या कुठल्याही धार्मिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक सोहळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झालेले नाही, असं उत्तर प्रदेश सरकारनं म्हटलं आहे. कित्येक बड्या देशांची लोकसंख्या यापेक्षा कमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...

February 14, 2025 8:15 PM February 14, 2025 8:15 PM

views 16

१७ वर्षात पहिल्यांदाच BSNL ला तिमाही निकालात नफा

सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेडला २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत २६२ कोटी रुपयांचा नफा झाला आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथे ते माध्यमांशी बोलत होते. गेल्या १७ वर्षांत प्रथमच बीएसएनएलने तिमाही नफा नोंदवला असून प्रधानमंत्र...

February 14, 2025 8:04 PM February 14, 2025 8:04 PM

views 6

माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी देण्याची गृहमंत्रालयाची राष्ट्रपतींकडे मागणी

दिल्लीचे माजी मंत्री  सत्येंद्र जैन यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केंद्रीय गृह मंत्रालयानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. जैन यांच्यावर खटला चालवण्याइतके पुरावे सक्तवसुली संचालनालयाकडून मिळाले आहेत, असं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. कथित आर्थिक अनियमितता आ...

February 14, 2025 8:16 PM February 14, 2025 8:16 PM

views 15

FIR दाखल करण्यात विलंब न करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आदेश

 कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी गुन्ह्यांची नोंद होणं आवश्यक आहे. त्यामुळं एफआयआर दाखल करण्यात कोणताही विलंब होता कामा नये, असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. नवीन फौजदारी कायद्यांच्या राज्यातल्या अंमलबजावणीसंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.     राज्यातल्या सर्व...

February 14, 2025 7:33 PM February 14, 2025 7:33 PM

views 4

लष्करी, वाणिज्य आणि तंत्रज्ञानातली भागिदारी बळकट करण्यावर भारत-अमेरिका यांच्यात सहमती

 यांच्यात लष्करी, वाणिज्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली भागिदारी आणखी बळकट करण्यासाठी कॉपॅक्ट या नव्या उपक्रमावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनात याविषयी अधिक माहिती दिली आहे.    संरक्...

February 14, 2025 6:01 PM February 14, 2025 6:01 PM

views 16

ज्येष्ठ कार्यकर्त्या विमला बहुगुणा यांचं निधन

पर्यावरणवादी चळवळीतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या विमला बहुगुणा यांचं आज डेहराडून इथं निधन झालं. त्या ९३ वर्षांच्या होत्या. विमला बहुगुणा सर्वोदयी कार्यकर्त्या होत्या आणि १९५३ ते ५५ दरम्यान बिहारमधे झालेल्या भूदान चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. ग्रामीण भागतल्या लहान मुलांचं शिक्षण तसंच महिलांना स्वावल...

February 14, 2025 3:14 PM February 14, 2025 3:14 PM

views 8

अमेरिकेचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला दोन दिवसांचा अमेरिका दौरा आटपून आज मायदेशी परत यायला निघाले. याआधी ते फ्रान्सच्या तीन  दिवसांच्या दौऱ्यावर होते. आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह तिथल्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा राष्ट...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.