February 16, 2025 10:18 AM February 16, 2025 10:18 AM
4
प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण बदल – केंद्रीय आरोग्यमंत्री
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गतिमान नेतृत्वाखाली भारतीय आरोग्य सेवा व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल होत आहेत, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे. हरियाणातील झज्जर इथे राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दुसऱ्या ऑन्कोलॉजी कॉन्क्लेव...