राष्ट्रीय

February 17, 2025 9:22 AM February 17, 2025 9:22 AM

views 1

हिंद महासागर क्षेत्रातील देशांमध्ये संपर्क यंत्रणा पारदर्शी आणि सहकार्यपूर्ण करण्याची गरज – मंत्री एस जयशंकर

हिंद महासागर ही जगाची जीवनरेखा असून , या क्षेत्रातील देशांमध्ये परस्पर सहमतीने संपर्क यंत्रणा अधिक पारदर्शी आणि सहकार्यपूर्ण असली पाहिजे, अस प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस एस जय शंकर यांनी केल . ओमान मधील मस्कत इथ आयोजित आठव्या हिंद महासागर संमेलनात ते काल उद्घाटन सत्रात बोलत होते. भारत मध्य ...

February 17, 2025 9:13 AM February 17, 2025 9:13 AM

views 15

‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचं मार्गदर्शन

परिक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या कालच्या भागात अभिनेता विक्रांत मेस्सी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी चिंतामुक्त परीक्षा देण्यासाठी चांगला आराम करावा, नेहमी स्वतःमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करत राहावा आणि केवळ उत्तीर्ण होण्यासाठी नाही तर ज्ञान प्रा...

February 17, 2025 8:35 PM February 17, 2025 8:35 PM

views 14

नवी दिल्लीत भूकंपाचे झटके

राजधानी नवी दिल्लीत आज पहाटे पाच वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे झटके बसले. त्याची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीजवळ धौल कुवा इथं पाच किलोमीटर खोलीवर होता. यात जीवित अथवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही.    बिहारच्या सिवान आणि आसपासच्या जिल्ह्यातही आज सकाळी भ...

February 17, 2025 9:50 AM February 17, 2025 9:50 AM

views 12

महाकुंभ मेळ्यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथ महाकुंभ मेळयासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सोईसाठी आणि अतिरिक्त गर्दीच नियंत्रण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काल 4 विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या दुपारी 3 ते रात्री 9 दरम्यान या गाड्या सोडण्यात येणार आहेत. आज पाच गाड्या सोडण्यात येणार आहेत .   दरम्यान, काल महाकुंभ मेळ...

February 16, 2025 8:12 PM February 16, 2025 8:12 PM

views 11

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आदी महोत्सव २०२५ चं उद्घाटन

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं आदी महोत्सव २०२५ चं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात त्यांनी गेल्या १० वर्षात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रभावी पावलं उचलण्यात आल्याचं प्रतिपादन केलं.   आदिवासी लोकांच्या परंपरा आणि राहणीमान देशाची संस्कृति समृद्ध करतात, असं त्या म...

February 16, 2025 6:57 PM February 16, 2025 6:57 PM

views 2

नवी दिल्ली स्थानकावरच्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी रेल्वेची समिती स्थापन

नवी दिल्ली स्थानकावरच्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी रेल्वेची समिती स्थापन नवी दिल्ली स्थानकावर काल रात्री चेंगराचेंगरी होऊन किमान १८ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी उत्तर रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक नरसिंह देव आणि मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगावार यांची समिती रेल्वेनं नेमली आहे. या सम...

February 16, 2025 7:01 PM February 16, 2025 7:01 PM

views 19

भारत टेक्स प्रदर्शनातून विकसित भारताच्या भविष्याचं चित्र दिसतं – प्रधानमंत्री

भारत टेक्स प्रदर्शनातून भारतीय संस्कृती आणि विकसित भारताच्या भविष्याचं चित्र दिसत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं आयोजित भारत टेक्स २०२५ मध्ये बोलत होते. भारत टेक्स आता जागतिक पातळीवरचा महोत्सव झाला असून हे प्रदर्शन जगभरातल्या कापड उद्योजकांसाठ...

February 16, 2025 3:43 PM February 16, 2025 3:43 PM

views 9

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा देण्याची काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरच्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारुन  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसच्या पक्ष प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. दुर्घटनेच्या वेळी बचावकार्याऐवजी सरकार आकडे लपवण्यात गुंतलं होतं असा आ...

February 16, 2025 2:41 PM February 16, 2025 2:41 PM

views 23

उत्तरप्रदेशमध्ये रस्ता अपघातात ४ जणांचा मृत्यू

उत्तरप्रदेशात बाराबंकी इथं पूर्वांचल एक्सप्रेस वेवर आज पहाटे रस्ता अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर ६ पेक्षा जास्त जखमी झाले. महाराष्ट्रातून अयोध्येकडे चाललेली टेंपो ट्रॅव्हलर गाडी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसवर आदळून हा अपघात झाल्याचं समजतं. प्रवाशांपैकी एकाचा जागीच...

February 16, 2025 1:32 PM February 16, 2025 1:32 PM

views 9

दिल्ली पोलिस विभागाचा ७८वा स्थापना दिन

दिल्ली पोलिस विभागाचा ७८वा स्थापना दिन म्हणजेच रायझिंग डे आज  उत्साहात पार पडला. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्या उपस्थितीत पोलिसांनी राय यांना मानवंदना दिली.  देशातील सर्वोत्तम पोलीसदलात दिल्ली पोलिसांचा समाव...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.