राष्ट्रीय

February 18, 2025 7:50 PM February 18, 2025 7:50 PM

views 5

शहरी भागातल्या भूखंडांचं सर्वेक्षण करण्यासाठीच्या नक्षा पथदर्शी प्रकल्पाला सुरुवात

देशातल्या प्रत्येक घटकाच्या हितरक्षणासाठी केंद्रसरकार काम करत असून त्यामुळे देशवासियांच्या जीवनात मोठा बदल झाला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलं आहे. नक्शा, अर्थात नॅशनल जिओस्पेशिअल नॉलेज बेस्ड लँड सर्वे ऑफ अर्बन हॅबिटेशन्स च्या पथदर्शी कार्यक्रमा...

February 18, 2025 8:10 PM February 18, 2025 8:10 PM

views 6

भारत आणि कतार यांच्यातला व्यापार येत्या ५ वर्षात दुप्पट करण्याचा दोन्ही देशांचा निर्धार

भारत आणि कतार यांच्यातला व्यापार येत्या ५ वर्षात दुप्पट करुन २८ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला आहे. त्यासाठी लवकरच मुक्त व्यापार करार केला जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कतारचे आमीर शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांनी धोर...

February 18, 2025 3:16 PM February 18, 2025 3:16 PM

views 26

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा निर्णय मध्यरात्री जाहीर करणं अशोभनीय – राहुल गांधी

निवड प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं असताना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा निर्णय मध्यरात्री जाहीर करणं, प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना अशोभनीय असल्याची टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.   सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार असल्यानं ...

February 18, 2025 3:45 PM February 18, 2025 3:45 PM

views 860

मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नेमणूक

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवडणूक आयोगाचे सध्याचे सदस्य ज्ञानेश कुमार यांची नेमणूक झाल्याचं केंद्रीय विधी मंत्रालयाने जाहीर केलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या नेमणुकीविषयीचा नवा कायदा लागू झाल्यानंतरची ही पहिलीच नेमणूक आहे. नवीन कायद्यानुसार नियुक्ती समितीची बैठक काल नवी दिल्लीत प्रधानमंत्...

February 18, 2025 2:50 PM February 18, 2025 2:50 PM

views 9

देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू

पंजाबमधल्या फरीदकोट इथं खासगी बस नाल्यात पडून आज सकाळी झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवताना बसच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं वृत्त आहे.   कुंभ मेळ्यावरून परतणाऱ्या भाविकांच्या कारला ट्रकने धडक दिल्यानं झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू...

February 18, 2025 3:44 PM February 18, 2025 3:44 PM

views 4

वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी रणवीर अलाहबादीयाला अटकेपासून संरक्षण

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठाने यूट्युबर रणवीर अलाहबादीयाला वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. रणवीर विरोधात अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्या विरोधात रणवीरनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली ...

February 18, 2025 1:33 PM February 18, 2025 1:33 PM

views 1

ओडिशामध्ये नेपाळी विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

ओडिशामधे भुवनेश्वरमधल्या एका खाजगी विद्यापीठात नेपाळी विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी ओडिशा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या संदर्भात विद्यापीठातल्या एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. नेपाळचे प्रधानमंत्री केपी शर्मा ओली यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ओडिशातील घटनेमुळे घाबरलेल्या नेपाळी...

February 18, 2025 2:52 PM February 18, 2025 2:52 PM

views 8

भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी कुटुंबाला अटक

नवी मुंबई पोलिसांनी गेल्या ३० वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशातल्या एका कुटुंबातील तीन सदस्यांना परवा अटक केली. नवी मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी २४ नोव्हेंबरला या तिघांना पोलिसांनी अटक केली होती, मात्र त्यावेळी या तिघांनी काही कागदपत्रं सादर केली होती, त्...

February 18, 2025 1:20 PM February 18, 2025 1:20 PM

views 15

भारताच्या निर्यातीत ७.२१ टक्के वाढ

२०२४-२५ या आर्थिक वर्षात त्या आधीच्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या निर्यातीत ७ पूर्णांक २१ शतांश टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे, तर आयातीत एप्रिल ते जानेवारी या कालावधीत ८ पूर्णांक ९६शतांश  टक्के वाढ नोंदवली गेली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने काल जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली.  या काल...

February 18, 2025 1:12 PM February 18, 2025 1:12 PM

views 5

भारतात संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग मोठ्या विस्ताराच्या उंबरठ्यावर – संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह

भारतात संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग मोठ्या विस्ताराच्या उंबरठ्यावर असल्याचं प्रतिपादन संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी काल केलं. नवी दिल्लीत झालेल्या संरक्षण परिषदेत ते बोलत होते. सैन्य हे तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि युद्धासाठी सज्ज राहावं, तसंच, या सैन्याला आधुनिक पद्धतीच्या युद्धातली गुंताग...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.