राष्ट्रीय

February 25, 2025 1:37 PM February 25, 2025 1:37 PM

views 8

महाशिवरात्रीच्या पर्वावर महाकुंभ मेळ्याचा समारोप

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं संगमावर सुरु असलेल्या महाकुंभ पर्वाचा उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप होणार आहे. १४४ वर्षांनी येणाऱ्या या महापर्वात आज दुपारी १२ वाजेपर्यंत ६८ लाखापेक्षा अधिक भाविकांनी स्नान केलं. अमृतस्नान करण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्यानं गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन...

February 24, 2025 1:46 PM February 24, 2025 1:46 PM

views 10

हैदराबादमध्ये SLBC बोगद्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुटकेचे प्रयत्न

हैदराबादमध्ये SLBC बोगद्यात अडकलेल्या आठ कर्मचाऱ्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु आहेत. कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी उत्तराखंडात झालेल्या अपघातातल्या मजूरांची सुटका करणारे रॅट मायनर्स सुद्धा आ्ल्याचं तेलंगणाचे मंत्री जे कृष्णराव यांनी सांगितलं.  बोगदा कोसळून दोन दिवस झाले आहेत आणि बोगद्याच्या तोंडाशी दगडमा...

February 24, 2025 1:40 PM February 24, 2025 1:40 PM

views 9

प्राप्तिकर विधेयक २०२५चं परीक्षण करणाऱ्या लोकसभेच्या निवड समितीची बैठक

प्राप्तिकर विधेयक २०२५ चं परीक्षण करणाऱ्या लोकसभेच्या निवड समितीची बैठक आज नवी दिल्लीत सुरू आहे. ३१ सदस्यांच्या या समितीचे अध्यक्ष भाजपा खासदार बैजयंत पांडा हे आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समिती आपला अहवाल लोकसभेत सादर करेल. प्राप्तिकर विषयक कायद्यात सुधारणा करणं हे या विधेयकाचं...

February 24, 2025 1:37 PM February 24, 2025 1:37 PM

views 7

दिल्ली विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात

नव्यानं स्थापन झालेल्या दिल्ली विधानसभेचं पहिलं अधिवेशन आज सुरू झालं. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंत्री परवेश वर्मा, आशीष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, रविंद्र इंद्राज सिंग आणि पंकज सिंग यांच्यासह सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी सर्वा...

February 24, 2025 1:52 PM February 24, 2025 1:52 PM

views 7

संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं.  मध्यप्रदेशात भोपाळ इथं आज जागतिक गुंतवणूकदार परिषदेचं उद्धाटन त्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते.  भारत ही सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असं जागतिक बँकेपासून सर्व महत्व...

February 24, 2025 1:52 PM February 24, 2025 1:52 PM

views 18

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला ६ वर्षे पूर्ण

देशातील शेतकऱ्यांना निधी आणि सन्मान देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सहा वर्षं पूर्ण झाल्याबद्द्ल प्रधानमंत्र्यांनी देशातल्या शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. या योजनेतून आतापर्यंत साडेतीन लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले याबद्द्ल प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात...

February 24, 2025 10:11 AM February 24, 2025 10:11 AM

views 10

महाकुंभ मेळ्यात ६२ कोटी ६ लाखांहून अधिक भाविकांचं पवित्र स्नान

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात दररोज जगभरातून लाखो भाविक हजेरी लावत असून त्रिवेणी संगमावर आतापर्यंत ६२ कोटी ६ लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केलं आहे. काल अनेक मान्यवरांसह सुमारे एक कोटी ३२ लाख भाविकांनी संगमात स्नान केले. उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग, ओडिशाचे मु...

February 24, 2025 1:42 PM February 24, 2025 1:42 PM

views 28

महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद आजपासून दिल्लीत सुरू

‘शांतीरक्षक महिलाः विकसनशील राष्ट्रांचा दृष्टीकोन’ या विषयावरील महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद आजपासून दिल्लीत होत आहे. संरक्षण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र शांतीरक्षक केंद्राच्या सहकार्यानं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेत विकसनशील राष्ट्राच्या ...

February 24, 2025 1:34 PM February 24, 2025 1:34 PM

views 11

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आजपासून फ्रान्सच्या दौऱ्यावर

भारत-फ्रान्स संरक्षण सहकार्याला बळकटी देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आजपासून फ्रान्सच्या चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होणार आहेत. फ्रान्सचे लष्करप्रमुख जनरल पियर शिल यांच्याशी पॅरिसमधील लेस इनव्हॅलिड्स इथं चर्चा करण्यापूर्वी लष्करप्रमुखांना गार्ड ऑफ ऑन...

February 24, 2025 1:47 PM February 24, 2025 1:47 PM

views 13

बांगलादेशमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा १११वा वर्धापन दिन साजरा

बांगलादेशामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा १११ वा वर्धापनदिन राजधानी ढाका इथं साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती केंद्र, ढाका इथं ‘भारतीय सिनेमाचा प्रवास’ या विषयावरील समृद्ध आणि माहितीपूर्ण प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ढाका इथल्या भारतीय उच्चायुक्त इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आणि भारतीय उच्चाय...