राष्ट्रीय

March 23, 2025 1:27 PM

views 20

दिल्ली उच्च न्यायालयातल्या वादग्रस्त न्यायधीशांच्या चौकशीसाठी ३ सदस्यांची समिती स्थापन

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी बेहिशोबी रोख रक्कम सापडल्याप्रकरणी काल रात्री उशिरा प्रसिद्ध झाला. या अहवालात छायाचित्रं आणि चित्रफितींचाही समावेश आहे.   या प्रकरणी न्यायमूर्ती वर्मा यांचं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयानं प्रसिद्ध केलं. वर्मा यांनी सर्व आरोप...

March 23, 2025 1:22 PM

views 27

भारतानं ऊर्जा क्षेत्रात व्यापक, वैविध्यपूर्ण संबंध स्थापन करायला हवेत – मंत्री डॉ. एस. जयशंकर

जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारतानं ऊर्जा क्षेत्रात व्यापक आणि वैविध्यपूर्ण संबंध स्थापन करायला हवेत, असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल केलं. मुंबईत एका माध्यमसंस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. गेली अनेक दशकं जागतिकीकरणाच्या फायद्यांबद्दल...

March 23, 2025 1:55 PM

views 25

गोळी सोड्याला आता नवी ओळख !

भारतात पूर्वीपासून मिळणारा गोळी सोडा आता साऱ्या जगात गोळी पॉप सोडा या नवाने ओळखला जाईल असं कृषी आणि प्रक्रीयाकृत अन्नपदार्थ विकास प्राधिकारणाने सांगितलं आहे. हे पेय जागतिक स्तरावर लोकप्रिय असून त्यातल्या नाविन्यामुळे ग्राहकांचं आकर्षण ठरत आहे. अमेरिका, युके, युरोपातले अन्य देश आणि आखाती देशांमधे या ...

March 23, 2025 12:46 PM

views 15

प्रधानमंत्र्यांकडून स्वातंत्र्यसैनिक डॉ. राम मनोहर लोहिया यांना श्रद्धांजली

सामाजिक न्यायाचे खंदे समर्थक आणि महान स्वातंत्र्यसैनिक डॉ. राम मनोहर लोहिया यांची आज जयंती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोहिया यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. लोहिया हे एक दूरदर्शी नेता होते. वंचितांना सबल करण्यासाठी आणि सक्षम भारताच्या निर्माणासाठी लोहिया यांनी आपलं जीवन समर्पित केलं, असं प्रधानम...

March 23, 2025 3:32 PM

views 143

हुतात्मा क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना देशाची आदरांजली

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले तीन वीर क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना संपूर्ण देश आज श्रद्धांजली वाहत आहे. १९३१ मध्ये आजच्याच दिवशी लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात या तीन वीरांना फाशी देण्यात आली होती. या दिवसाचं शहीद दिन म्हणून स्मरण करण्यात येतं.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या ...

March 23, 2025 11:06 AM

views 23

जम्मू-काश्मीरमध्ये तावी फिल्ममोत्सवाचं आयोजन

जम्मू-काश्मीरमध्ये, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते आज जम्मूच्या अभिनव थिएटरमध्ये तावी फिल्ममोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. चित्रपट निर्माते, कलाकार आणि सर्जनशील व्यावसायिकांच्या प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी जम्मू काश्मीर सिने असोसिएशननं हा लघुपट महोत्सव आयोजित केला आहे. उदयोन्मुख प्रतिभेला प्...

March 23, 2025 10:56 AM

views 34

भारताचं देशांतर्गत उत्पादन गेल्या १०५ % वाढीच्या दरानं दुप्पट

भारताचं देशांतर्गत उत्पादन गेल्या १० वर्षांत १०५ टक्के वाढीच्या दरानं दुप्पट झालं आहे. देशाचा जीडीपी २०१५ मध्ये २.१ ट्रिलियन डॉलरवरून २०२५ मध्ये ४.३ ट्रिलियन डॉलर झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ही आकडेवारी जाहीर केली आहे. अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान नंतर जीडीपीच्या बाबतीत भारत आता जगातला पाचवा...

March 22, 2025 8:37 PM

views 15

भारत २०४७: हवामान-प्रतिरोधक भविष्याची उभारणी’ नवी दिल्लीत परिसंवाद चर्चा

स्थानिक पातळीसह प्रशासनाच्या सर्व स्तरांवर हवामानाशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेचा समावेश केला पाहिजे असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी आज सांगितलं.  ते नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं 'भारत २०४७: हवामान-  प्रतिरोधक भविष्याची उभारणी' या परिसंवादाच्या समारोप सत्रात बोलत...

March 22, 2025 8:19 PM

views 36

मतदारसंघाची पुनर्रचना करताना लोकसंख्या हा एकमेव निकष असू नये-नवीन पटनाईक

मतदारसंघाची पुनर्रचना करताना लोकसंख्या हा एकमेव निकष असू  नये, तसंच यावर तपशीलवार चर्चा आणि विचारविनिमय करुनच पुढं गेलं पाहीजे असं बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओदिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी म्हटलं आहे. चेन्नईत झालेल्या बैठकीला त्यांनी दूरस्थ पद्धतीने संबोधित केलं.   कोणत्याही राज्या...

March 22, 2025 8:15 PM

views 22

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी बोलावलेली संयुक्त कृती समितीची बैठक संपन्न

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंबंधी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी बोलावलेली संयुक्त कृती समितीची बैठक आज चेन्नईत झाली.  १९७१च्या जनगणनेवर आधारित मतदारसंघांची रचना आणखी २५ वर्षांसाठी कायम ठेवावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली. ही मागणी करणारं संयुक्त निवेदन संसदेच्या चालू अध...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.