राष्ट्रीय

February 28, 2025 1:49 PM February 28, 2025 1:49 PM

views 110

सेबीचे नवे अध्यक्ष म्हणून केंद्रीय वित्त सचिव तुहीन कांत पांडे यांची नेमणूक

केंद्र सरकारनं सेबीचे नवे अध्यक्ष म्हणून केंद्रीय वित्त सचिव तुहीन कांत पांडे यांची नेमणूक केली आहे. मंत्रीमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीनं काल याला मंजुरी दिली. त्यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल. विद्यमान अध्यक्ष माधवी पुरी बूच यांचा कार्यकाळ आज संपुष्टात येत आहे. त्या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ...

February 27, 2025 9:10 PM February 27, 2025 9:10 PM

views 11

महाकुंभ हा देशाच्या एकतेचा महायज्ञ असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार

महाकुंभ हा देशाच्या एकतेचा महायज्ञ असून देशाला त्याच्या हजारो वर्षाच्या परंपरेचा गर्व आहे. देश एका नव्या ऊर्जेसह पुढे जात आहे,  असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभाची सांगता झाल्यानंतर आज प्रधानमंत्र्यांनी आपल्या भावना त्यांच्या समाजमाध्यमावरच्या ब्लॉगमध्ये व्यक्त ...

February 27, 2025 1:47 PM February 27, 2025 1:47 PM

views 9

Bhopal Gas Tragedy : मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

भोपाळच्या युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड कंपनीत झालेल्या वायू दुर्घटनेतील विषारी कचरा मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील पिथमपूर भागात हलवून त्याची विल्हेवाट लावण्याच्या मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.    न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्...

February 27, 2025 1:19 PM February 27, 2025 1:19 PM

views 15

जागतिक आव्हानं पेलत भारतीय अर्थव्यवस्था विकासमार्गक्रमणा करत असल्याचं अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

जागतिक पातळीवरची आव्हानं पेलत भारतीय अर्थव्यवस्था विकासमार्गक्रमणा करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित माध्यमांशी संवाद कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या. सध्याच्या काळात जागतिक पुरवठा साखळीत अडथळे उद्भवण्याचा धोका असून आता जगाचं भविष्य केवळ विकसित दे...

February 27, 2025 1:11 PM February 27, 2025 1:11 PM

views 12

देशात काही भागात पावसाची शक्यता

देशाच्या उत्तर आणि वायव्य भागात पश्चिमी वाऱ्यांच्या प्रकोपामुळे पावसाची शक्यता आहे. काश्मीरच्या डोंगराळ भागात कालपासून हिमवृष्टी होत असून त्यामुळे नदी नाल्यांमधे पाणी वाढलं आहे. गुलमर्ग इथं दोन ते तीन फूट जाडीचा बर्फाचा थर साचला असून त्यामुळे स्थगित झालेल्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धा सुरु होण...

February 27, 2025 1:05 PM February 27, 2025 1:05 PM

views 10

महाकुंभ मेळ्यासाठी रेल्वेने १६ हजार रेल्वेगाड्या चालवल्या – रेल्वेमंत्री

प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यासाठी रेल्वेने १६ हजार रेल्वेगाड्या चालवल्या. यात जवळपास साडेचार कोटी भाविकांनी प्रवास केल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते प्रयागराज जंक्शन इथं आज वार्ताहरांशी बोलत होते. या सोहळ्याची तयारी रेल्वे मागच्या अडीच वर्षांपासून करत असून यासाठी ५ हजार कोटी ...

February 27, 2025 9:50 AM February 27, 2025 9:50 AM

views 13

बिहार : नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात ७ नवीन मंत्र्यांचा समावेश

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात काल सात नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी भाजप कोट्यातल्या सात आमदारांना पाटणा इथं शपथ दिली.   या विस्तारामुळं, नितीश कुमार मंत्रिमंडळातील सदस्य संख्या ३६ झाली आहे. बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानस...

February 27, 2025 9:46 AM February 27, 2025 9:46 AM

views 11

दिल्ली विधानसभेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक

दिल्ली विधानसभेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक होणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता भाजप आमदार मोहन सिंग बिष्ट यांचं नाव उपसभापती पदासाठी सुचविणारा प्रस्ताव मांडतील. बिष्ट हे मुस्तफाबाद मतदारसंघाचे आमदार आहेत.

February 27, 2025 1:34 PM February 27, 2025 1:34 PM

views 16

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्टॅच्यू ऑफ युनिटीला दिली भेट

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी राष्ट्रपतींनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर राष्ट्रपतींनी एकता नगर इथं जंगल सफारीचा आनंद घेतला.  एकता कौशल्य विकास केंद्राला राष्ट्रपती भेट देणार असून तिथल्या प्रशिक्षणार्थींश...

February 27, 2025 1:34 PM February 27, 2025 1:34 PM

views 18

नौदलाच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय नौदलानं ओडिशातील चंडीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावरून पहिल्याच नौदल जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या उड्डाण चाचणी घेतली. या चाचण्यांमधून भारतीय नौदलाच्या सीकिंग हेलिकॉप्टरमधून जहाजावर क्षेपणास्त्र टाकण्याची क्षमता सिद्ध झाली. संरक्षण मंत्री राजन...