March 2, 2025 5:21 PM March 2, 2025 5:21 PM
7
अन्न सुरक्षा सुनिश्चित करून पुरवठा साखळी वाढवण्यात वखार महामंडळाची महत्त्वाची भूमिका-प्रल्हाद जोशी
देशात पुरवठा साखळी मजबूत करण्यात आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात केंद्रीय वखार महामंडळ महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असं केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज, वखार महामंडळाच्या ६९व्या स्थापना दिनानिमित्त दिलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात वखार महा...