राष्ट्रीय

March 3, 2025 9:43 AM March 3, 2025 9:43 AM

views 15

SLBC बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे नेमके स्थान अज्ञात, बचावकार्य तीव्र

श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनाल (एसएलबीसी) बोगदा प्रकल्पाच्या अर्धवट कोसळलेल्या बोगद्यात अडकलेल्या आठ जणांचे नेमके स्थान अद्याप समजून शकलेलं नाही आणि सरकार बचाव कार्याला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. असं तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी काल नागरकुरनूल जिल्ह्यातील अपघातस्थळाला भेट दिल्यानंतर माध्य...

March 3, 2025 9:30 AM March 3, 2025 9:30 AM

views 13

भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार कराराच्या चर्चेसाठी मंत्री पियुष गोयल अमेरिका दौऱ्यावर

भारत आणि अमेरिकादरम्यान प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारासाठी चर्चा करण्याच्या उद्देशानं, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून वॉशिंग्टन दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, ते अमेरिकन व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि अमेरिकन वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. प्...

March 3, 2025 9:26 AM March 3, 2025 9:26 AM

views 13

दुग्ध क्षेत्रातील कार्यशाळेचं मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज नवी दिल्ली इथं दुग्ध क्षेत्रातील शाश्वतता आणि दूध उत्पादनांचं वितरण या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन करतील. पर्यावरणाचा समतोल राखून, आर्थिक विकास सुनिश्चित करताना शाश्वत दुग्धव्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने सहकार, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्य...

March 3, 2025 9:58 AM March 3, 2025 9:58 AM

views 18

जागतिक वन्यजीव दिनानिमित्त प्रधानमंत्री NBWLच्या बैठकीत उपस्थित राहणार

आज जागतिक वन्यजीव दिवस आहे. पर्यावरण संतुलन, वन्यप्राण्याचं संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशानं जागरुकता निर्माण करण्यासाठी आज विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जागतिक वन्यजीव दिनानिमित्त गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील सासण गिर इथं राष्ट्रीय...

March 2, 2025 7:50 PM March 2, 2025 7:50 PM

views 11

सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी-बुच आणि इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल

सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी-बुच आणि इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करायचे आदेश मुंबईच्या विशेष भ्रष्टाराविरोधी न्यायालयानं न्यायालयानं दिले आहेत. शेअरबाजारात गैरव्यवहार, तसंच नियमांचं उल्लंघन केल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणाची तपासणी न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याचे, तसंच ३० दिवसां...

March 2, 2025 7:48 PM March 2, 2025 7:48 PM

views 5

रमजान महिन्यानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या देशवासियांना शुभेच्छा

मुस्लिमांचा पवित्र महिना रमजानला आजपासून प्रारंभ झाला असून, त्यानिमित्त प्रार्थना प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. रमजान महिन्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.  रमजानचा पवित्र महिना श्रद्धा आणि भक्तीचं प्रतिक असून देशवासीयांना करुणा, ...

March 2, 2025 7:46 PM March 2, 2025 7:46 PM

views 6

विकसित भारत हे आता स्वप्न राहिलं नसून ते आता आपलं उद्दिष्ट-उपराष्ट्रपती

विकसित भारत हे आता स्वप्न राहिलं नसून ते आता आपलं उद्दिष्ट झालं आहे आणि ते साध्य करण्यात देशाची युवाशक्ती अतिशय महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी ग्वाही उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं. तिरुवनंतपुरम इथं पी. परमेश्वरन स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. सध्या भारत देशातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्थ...

March 2, 2025 7:44 PM March 2, 2025 7:44 PM

views 5

पंजाबमधल्या जालंदर इथं अल्पकालीन चकमकीनंतर दोन कुख्यात गुंडांना अटक

पंजाबमधल्या जालंदर इथं अल्पकालीन चकमकीनंतर दोन कुख्यात गुंडांना पोलिसांनी अटक केली. जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस उपनिरीक्षक दीपक शर्मा यांच्या गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या हत्येप्रकरणी पोलीस या दोन गुंडांच्या शोधात होते. हे दोघेही अमेरिकेतल्या एका टोळीसोबत काम करत असल्याची माहिती पंजाबचे पोलीसप्रमु...

March 2, 2025 7:35 PM March 2, 2025 7:35 PM

views 14

WAVES 2025: अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवरची इंदूर इथं चर्चासत्रं झाली

वेव्ज समिट २०२५ अंतर्गत सुरू होणाऱ्या एक्स आर क्रिएटर हॅकेथॉनच्या संवादात्मक कार्यक्रमाचं आयोजन शुक्रवारी इंदूर इथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात वेव्ज अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवरची चर्चासत्रं झाली, त्यात विविध तज्ञांनी सहभाग घेतला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वेव्ज या...

March 2, 2025 6:50 PM March 2, 2025 6:50 PM

views 12

NHRC : आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रशिक्षण कार्यक्रम उद्यापासून नवी दिल्लीत

मानवाधिकार क्षेत्रात तंत्रविषयक आणि आर्थिक सहकार्यातून क्षमतावाढ या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रशिक्षण कार्यक्रम उद्यापासून नवी दिल्लीत होणार आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि परराष्ट्रव्यवहार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात १४ विविध देशातले मिलून ४७ प्रतिनिधी सहभा...