November 18, 2025 9:21 AM November 18, 2025 9:21 AM
19
बिहारमधील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज पाटणा इथ होणार
बिहारमधील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज पाटणा इथ होणार आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 89 आमदार निवडून आले आहेत. या बैठकीत बिहारचे भाजप पर्यवेक्षकही सहभागी होतील अस बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी सांगितल. संयुक्त जनता दल पक्...