राष्ट्रीय

March 30, 2025 8:59 PM

views 19

नागालँडमधे पोलीस ठाणे क्षेत्रात सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याला मुदतवाढ

गृह मंत्रालयानं आज नागालँडमधले आठ जिल्हे आणि इतर ५ जिल्ह्यांच्या २१ पोलिस ठाणं क्षेत्रात सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याला आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. ही वाढ १ एप्रिल २०२५ पासून लागू होईल. गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, दिमापूर, न्यू लँड, चुमोकेदिमा, मोन, किफिरे, नखलक, फेक आणि पेरेन जि...

March 30, 2025 8:57 PM

views 17

नवी दिल्लीत १ ते ३ एप्रिल दरम्यान विकसित भारत युवा संसदेचं आयोजन

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं १ ते ३ एप्रिल दरम्यान नवी दिल्ली इथं विकसित भारत युवा संसदेचं आयोजन केलं आहे. देशभरातल्या ७५ हजार युवांनी माय भारत पोर्टलमधे आपली व्हिडिओ नोंद केली आहे. जिल्हा नोडल फेरी, राज्य फेरी आणि राष्ट्रीय फेरी अशा तीन टप्प्यात विकसित भारत युवा संसद होत असल्याचं युवा व्यवहा...

March 30, 2025 8:52 PM

views 28

भारतीय नौदलाची जहाजांचं अंदमान निकोबार बंदरातून यंगॉनकडे प्रयाण

भारतीय नौदलाची  कर्मुक आणि एलसीयु ५२ या जहाजांनी अंदमान निकोबार बंदरातून यंगॉनकडे प्रयाण केलं. म्यानमां इथल्या भूकंपानंतर तेथे मदत आणि आपत्कालीन सहाय्यासाठी भारताने ही जहाजं पाठवली आहेत.    Ins सापुतारा आणि सावित्री ही नौदलाची दोन जहाजं कालच मदत घेऊन निघाली. प्रदेशातल्या कोणत्याही आपत्तीमध्ये प...

March 30, 2025 8:43 PM

views 22

केंद्रीय  गृहमंत्र्यांच्या हस्ते बिहारमधे विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमीपूजन

केंद्रीय  गृह मंत्री अमित शाह यांनी आज बिहारमधे सुमारे आठशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमीपूजन केलं. सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या १११ कोटी रुपये खर्चाच्या आणि नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याच्या अखत्यारीतल्या ४२१ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. प...

March 30, 2025 8:40 PM

views 31

बिहारमधे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाप्रणित लोकशाही आघाडीच्या नेत्यांची बैठक

बिहारमधे यावर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी आज भाजपाप्रणित लोकशाही आघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत भाजपा, जनतादल संयुक्त, लोकजनशक्ती पार्टी, हिंदुस्तानी अवाम मो...

March 30, 2025 8:38 PM

views 36

छत्तीसगढमधे प्रधानमंत्र्याच्या हस्ते विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगढ मधे ३३ हजार सातशे कोटी रुपये पेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि  लोकार्पण केलं. बिलासपूर जिल्ह्यात मोहभट्टा इथं झालेल्या या कार्यक्रमात वीज निर्मिती, रस्तेबांधणी, रेल्वे, शिक्षण आणि गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश होता. आदिवासी भागाच्या व...

March 30, 2025 8:27 PM

views 25

नागरिकांनी पर्यावरण संवर्धनावर भर देण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन

पर्यावरण विषयक जागतिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि नवोन्मेषाची गरज असल्याचं  उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. धनखड यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या पर्यावरण विषयक राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधीत केलं. अशा प्रकारच्या सहकार्यामुळेच पर्यावरणीय शाश्वतता आणि आर्थिक...

March 30, 2025 3:20 PM

views 18

छत्तीसगडमध्ये ५० नक्षल्यांचं आत्मसर्पण

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या ५० नक्षलींनी आज आत्मसर्पण केलं. यात प्रत्येकी ६८ लाख रुपये इनाम असणाऱ्या १४ नक्षलींचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. माओवादी नेत्यांकडून होणारं आदिवासींचं शोषण, पोकळ आणि अमानवी माओवादी विचारसणीमुळे आत्मसर्पण केल्याचं नक्षलींनी सांगितलं. सैन्य आणि प्रशासनाने ...

March 30, 2025 3:08 PM

views 32

देशात ‘या’ भागात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस

महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटकातल्या उत्तर भागात पुढच्या आठवड्यात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम बंगाल आणि ओदिशात आज उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे. इशान्य भारतात पुढील तीन चार दिवस  कमाल तापमानात अंदाजे पाच ते सहा अंश सेल्सिअसने वाढ होईल अस...

March 30, 2025 2:03 PM

views 16

गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चैत्र शुक्लादी, युगादी, चैती चांद, नवरेह, चेराओबा या सणांनिमित्त देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय नववर्षाची सुरुवात असलेले हे सण भारताची सांस्कृतिक विविधता...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.