March 6, 2025 1:11 PM March 6, 2025 1:11 PM
7
उत्तराखंडमध्ये बारमाही पर्यटनामुळे रोजगार वाढेल – प्रधानमंत्री
उत्तराखंडमध्ये वर्षभर पर्यटन सुरु राहावं, ऑफ सीझन होऊ नये त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. उत्तराखंडच्या हर्सिल इथं ट्रेक आणि बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर जाहीर सभेला ते संबोधित करत होते. त्यापूर्वी प्रधानमंत...