राष्ट्रीय

April 1, 2025 3:29 PM

views 8

लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. खासदार रामजी लाल सुमन यांच्यावरल्या हल्ल्याचा मुद्दा समाजवादी पक्षाने शून्य प्रहरात उपस्थित केला. तर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी नकली निवडणूक ओळखपत्रांच...

April 1, 2025 1:20 PM

views 28

चिलीचे अध्यक्ष गॅब्रीएल बोरिक फॉन्ट यांनी आज प्रधानमंत्री मोदी यांची नवी दिल्लीत घेतली भेट

चिलीचे अध्यक्ष गॅब्रीएल बोरिक फॉन्ट यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. अध्यक्ष बोरिक त्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासह आजपासून भारताच्या ५ दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी आज सकाळी त्यांची नवी दिल्ली इथं भेट ...

April 1, 2025 10:54 AM

views 19

परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी नेदरलँडच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्लीत घेतली भेट

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी नेदरलँडचे परराष्ट्र मंत्री कॅसफर वेल्दकँम यांची काल नवी दिल्ली इथं भेट घेतली. यावेळी दोनही देशांदरम्यानचा द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, संशोधन, पाणी, कृषी, आरोग्य, संरक्षण अशा विविध मुद्यावर चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यामावरील संदेशांत म्हटलं आहे...

April 1, 2025 10:20 AM

views 17

मध्यप्रदेशात आजपासून १९ शहरी आणि ग्रामीण भागांत संपूर्ण दारुबंदी लागू

मध्य प्रदेशात, उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर आणि मैहर यासारख्या निवडक ग्रामपंचायतींअंतर्गत येणाऱ्या ठिकाणांसह १९ धार्मिक शहरांमध्ये तसंच इतर परिसरांत आजपासून दारूबंदी लागू होत आहे. उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर, मंडलेश्वर, ओरछा, मैहर, चित्रकूट, दतिया, पन्ना, मंडला, मुलताई, मंदसौर आणि अमरकंटक या शहरी हद्...

April 1, 2025 9:38 AM

views 22

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नाईट लॅंडींगला सुरुवात

शिर्डी इथल्या श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याच्या अर्थात नाईट लॅंडींग सेवेचा प्रारंभ गुढी पाडाव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. इंडिगो कंपनीच्या विमानानं यावेळी यशस्वी लँडिंग केलं. कंपनीचे अधिकारी आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यावेळी उपस्थित होते.

April 1, 2025 11:13 AM

views 21

रिझर्व बँकेच्या ९०व्या वर्षपूर्ती सोहळ्याची राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आज सांगता

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर आहेत. काल संध्याकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या सांगता समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य ...

April 1, 2025 8:37 AM

views 97

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासून एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय उपलब्ध

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासून UPS-Unified Pension Scheme अर्थात एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय उपलब्ध होत आहे. NPS अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना, तीन महिन्यात NPS किंवा UPS यापैकी एक पर्याय निवडायचा आहे. एक एप्रिल २००४ नंतर केंद्र सरकारच्या सेवेत रुजू...

March 31, 2025 8:28 PM

views 13

APM नैसर्गिक वायूची उद्यापासून ४ टक्क्यांनी किंमत वाढीला मंजुरी

APM अर्थात जुन्या खाणीतून मिळणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत उद्यापासून ४ टक्क्यांनी वाढवायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. यामुळं सीएनजी, पीएनजी महागण्याची शक्यता आहे.    साडे ६ डॉलर MMBtu वरुन हा दर पावणे ७ डॉलर MMBtu झाला आहे. दोन वर्षात पहिल्यांदाच ही दरवाढ झाली आहे. केंद्रीय मंत्री मंडळानं ...

March 31, 2025 8:24 PM

views 32

संसदेत वफ्क सुधारणा विधेयकवरच्या चर्चेत सहभाग घेण्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांचं आवाहन

वफ्क सुधारणा विधेयक संसदेत सादर झाल्यावर त्यावरच्या चर्चेत सहभाग घेण्याचं आवाहन केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री किरेन रिजीजू यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं आहे. नवीदिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या विधेयकाविषयी काही राजकीय नेते अफवा पसरवत आहेत. नागरिकांची दिशाभूल करण्याचे हे प्रयत्न निंद...

March 31, 2025 7:13 PM

views 31

मणिपूरच्या समस्यांचं राजकीय भांडवल केलं जाऊ नये-एन बीरेन सिंग

मणिपूरमधल्या संघर्षाला अमली पदार्थ, घुसखोरी, आणि जंगलतोड अशी विविध कारणं असल्याचं मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी म्हटलं आहे. समाजमाध्यमावर लिहीलेल्या पोस्टमधे त्यांनी म्हटलंय की मणिपूरच्या समस्यांचं राजकीय भांडवल केलं जाऊ नये. मणिपूरने आतापर्यंत खूप भोगलंय आणि मणिपूरच्या बाहेरच्या व्य...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.