April 1, 2025 7:49 PM
45
शेअर बाजारात मोठी घसरण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भरमसाठ आयात शुल्क लादणार असल्याच्या शक्यतेनं नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आज १ हजार ३९० अंकांनी घसरुन ७६ हजार २४ अंकांवर बंद झाला. निफ्टी ३५४ अंकांची घट नोंदवून २३ हजार १६६ अंकांवर स्थिरावला. तेल आणि नैस...