राष्ट्रीय

April 2, 2025 11:00 AM

views 31

गुजरात मधे फटक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू

गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्यातील दिसा येथील फटक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला असून, अद्यापही 23 जण अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं असूंन, ढीगऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.   प्रधानमंत...

April 2, 2025 10:56 AM

views 6

भारत आणि चिली यांच्यात व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी करार

भारत आणि चिली यांनी व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी व्यापक आर्थिक भागीदारी करार केला असून त्याला सहमति दर्शवली आहे. चिलीचे प्रधानमंत्री गॅब्रिएल बोरीक फोन्ट सध्या भारत भेटीवर आहेत.   या भेटी दरम्यान काल हा निर्णय झाला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालायचे सचिव पेरीयासामी कुमारंन यांनी नवी दि...

April 2, 2025 10:32 AM

views 8

देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या निर्यातीत 12टक्क्यांनी वाढ

गेल्या आर्थिक वर्षात देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या निर्यातीत 12 टक्क्यांनी वाढ होऊन ती विक्रमी 23 हजार 600 कोटी रुपायांहून जास्त झाली आहे. यात, संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपन्यांचा वाटा सुमारे 43 टक्के म्हणजे 8 हजार 3 शे 89 कोटी रुपये आहे.   2 हजार 29 सालापर्यंत, ही निर्यात 50 हजार कोटी रुपयां...

April 2, 2025 10:28 AM

views 30

देशाची नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने पावलं

देश नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने मोठी पावलं उचलत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हंटलं आहे. देशातील नक्षलवादी जिल्हयाची संख्या 12 वरुन 6 वर आणण्यात सरकारला यश आल्याचं त्यांनी नमूद केलं.   केंद्र सरकार,नक्षल चळवळी विरोधात कठोर पावलं उचलत असून, सशक्त, सुरक्षि...

April 2, 2025 9:36 AM

views 24

वक्फ सुधारणा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा

वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात येणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार विभागाचाही कार्यभार असून ते आज सभागृहात हे विधेयक मांडतील.   विधेयकावर ८ तासांची चर्चा घेण्यात येईल आणि सभागृहाला आवश्यक वाटल्यास चर्चेचा कालावधी वाढवण्यात येईल असं त्यांनी संसद भव...

April 2, 2025 9:32 AM

views 21

डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक पातळीवर महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यात रिझर्व्ह बँकेचा मोठा वाटा

रिझर्व्ह बॅंक ही देशाच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ असून भारताला डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक पातळीवर महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यात रिझर्व्ह बँकेचा मोठा वाटा आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या वर्धापनदिनाचा सांगता सोहळा काल मुंबईत राष्ट्रपत...

April 1, 2025 8:44 PM

views 32

RajyaSabha : विमान उपकरणं हितसंबंध संरक्षण विधेयक २०२५ मंजूर

विमान उपकरणं हितसंबंध संरक्षण विधेयक २०२५ आज राज्यसभेत मंजूर झालं. भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजार असलेला देश असल्याचं, विधेयकावरल्या चर्चेला उत्तर देताना नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं. गेल्या दहा वर्षांत विमान वाहतूक क्षेत्रात मोठी प्रग...

April 1, 2025 8:20 PM

views 11

गुजरातमध्ये कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये बनासकांठा जिल्ह्यात डीसा इथे आज एका फटाक्याच्या कारखान्यात आग लागून १७ जणांचा मृत्यू झाला. या कारखान्यात आधी फटाक्यांचा स्फोट झाला, त्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळला आणि अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण आणलं असली तरी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर का...

April 1, 2025 8:10 PM

views 17

देशातल्या मत्स्य उत्पादनात वाढ

देशातलं मत्स्य उत्पादन दहा वर्षांपूर्वी ९५ लाख मेट्रिक टन होतं, ते वाढून आता १८४ लाख मेट्रिक टन झालं असून आज जागतिक स्तरावर मत्स्योत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं केंद्रीय मत्स्योत्पादन मंत्री राजीव सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत बोलत होते. 

April 1, 2025 8:02 PM

views 14

संरक्षण क्षेत्रातल्या निर्यातीत १२ टक्क्यांनी वाढ

गेल्या आर्थिक वर्षात संरक्षण क्षेत्रातली निर्यात १२ टक्क्यांनी वाढून विक्रमी २३ हजार ६०० कोटी रुपयांच्या पलीकडे केली. त्यात संरक्षण क्षेत्रातल्या सरकारी कंपन्यांचा वाटा सुमारे ४३ टक्के म्हणजेच ८ हजार ३८९ कोटी रुपये होता. २०२९ पर्यंत देशातून होणारी संरक्षण क्षेत्रातली निर्यात ५० हजार कोटींचा आकडा पार...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.