राष्ट्रीय

April 6, 2025 6:45 PM

views 16

नाथ संप्रदायाने सनातन धर्माला बळकटी देण्याचं काम केलं- अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राजस्थानमध्ये कोटपुतली-बेहरोर जिल्ह्यातल्या पावटा इथे एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी बावडी इथे योगी बाबा बालनाथ यांच्या तपोस्थळावर आयोजित महायज्ञाच्या समारोप कार्यक्रमात भाग घेतला, त्यानंतर त्यांनी सनातन धर्म संमेलनालाही संबोधित केलं. नाथ संप्...

April 6, 2025 6:29 PM

views 116

राष्ट्रपती आज पोर्तुगाल आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यासाठी रवाना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पोर्तुगाल आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या आज रात्री उशिरा पोर्तुगालला पोहोचतील. आपल्या पोर्तुगाल दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू पोर्तुलागच्या राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सौसा यांची भेट घेऊन शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करतील. ...

April 6, 2025 3:16 PM

views 32

भाजपचा ४५वा स्थापना दिवस

भारतीय जनता पार्टी आज आपला ४५वा स्थापना दिन साजरा करत आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्‍यांना शुभेच्‍छा देतानाच देशाच्या प्रगतीसाठी अतुलनीय समर्पणाचा संकल्प करत, विकसित भारताचं स्‍वप्‍न साकार करण्‍याचं आवाहन केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जग...

April 6, 2025 12:53 PM

views 10

प्रधानमंत्री आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती यांच्या हस्ते ‘माहो ओमंथाई’ रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्या हस्ते आज माहो ओमंथाई रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन झालं. यावेळी दोन्ही नेत्यांनी माहो अनुराधापुरा मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या फलकाचंही अनावरण केलं. हे दोन्ही प्रकल्प भारताच्या पाठबळानं साकारलेले प्रकल्प आहेत. या प्रकल्पांम...

April 6, 2025 12:49 PM

views 13

अयोध्येतल्या राम मंदिरात ‘किरणोत्सव’ साजरा

अयोध्येतल्या राम मंदिरात आज दुपारी बारा वाजता विशेष किरणोत्सव साजरा करण्यात आला. रामलल्लाच्या कपाळावर सूर्याच्या किरणांनी  तिलक लावल्यानंतर श्रीरामांना छपन्न भोग अर्थात नैवेद्य दाखवण्यात आला. रामजन्मोत्सवानिमित्त जगाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येत आलेल्या  भाविकांवर, ड्रोनच्या सहाय्यानं शरयू नदीतल्या प...

April 6, 2025 2:50 PM

views 10

प्रधानमंत्री तामिळनाडूमधल्या नव्या पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार

रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तामिळनाडूमधल्या रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या नवीन पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार आहेत. ५५० कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल उच्च दर्जाचे संरक्षक रंग आणि पूर्णपणे वेल्डेड जॉइंट्स वापरून बांधण्यात आला आहे.यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्त...

April 6, 2025 9:52 AM

views 28

३१ मार्चपूर्वी देशातून नक्षलवाद संपुष्टात येईल – गृहमंत्री अमित शाह

३१ मार्च २०२६ पूर्वी छत्तीसगडसह संपूर्ण देशातून नक्षलवाद संपुष्टात येईल असं प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. छत्तीसगडमधील रायपूर इथं आढावा बैठकीत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सांगताना कोण...

April 6, 2025 12:54 PM

views 17

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगाल आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पोर्तुगाल आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. आज रात्री उशिरा त्या पोर्तुगालला पोहोचतील. आपल्या पोर्तुगाल दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू पोर्तुलागच्या राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सौसा यांची भेट घेऊन शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करतील. त्या पोर्तुगालचे प्रधानमंत्री ल...

April 6, 2025 9:35 AM

views 34

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके आज श्रीलंकेतल्या अनुराधापुरा इथं महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. भारतीय मदतीने विकसित केलेला हा 'महो-ओमानथाई' रेल्वे मार्ग श्रीलंकेच्या उत्तरेकडील भागाला राजधानी कोलंबोशी जोडेल,ज्यामुळं प्रादेशिक संपर्क वाढून ...

April 6, 2025 12:37 PM

views 23

वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजूरी

वक्फ सुधारणा विधेयक २०२५ ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. गेल्या आठवड्यात लोकसभेत २८८ विरुद्ध २३२ मतांनी तर राज्यसभेत १२८ विरुद्ध ९५ मतांनी हे विधेयक मंजूर झालं होतं.  वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात असलेला पारदर्शकतेचा अभाव या नव्या कायद्यामुळे दूर होणार आहे. वक्फच्या नोंदींचं डिजिटाय...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.