April 8, 2025 6:39 PM
37
One State One RRB: २६ प्रादेशिक बँकांच्या एकत्रिकरणाची अधिसूचना जारी
एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक तत्वानुसार २६ प्रादेशिक बँकांच्या एकत्रिकरणाची अधिसूचना केंद्रीय वित्तीय सेवा विभागानं जारी केली आहे. त्यानुसार, राज्यात महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक, आणि विदर्भ प्रादेशिक ग्रामीण बँक यांचं विलिनीकरण केलं जाईल. या एकत्रित बँकेचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमधे असे...