March 18, 2025 8:38 PM March 18, 2025 8:38 PM
17
जे पी नड्डा यांनी आज न्यूझिलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांची घेतली भेट
आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री तसंच भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज न्यूझिलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांची भेट घेतली. नवी दिल्लीत झालेल्या या भेटीत बोलताना नड्डा यांनी नवजात शिशू ते वयोवृद्ध यांच्यासाठीच्या आरोग्य सुविधांमध्ये देशाने केलेली प्रगती अधोरेखित केली.