राष्ट्रीय

March 24, 2025 10:25 AM March 24, 2025 10:25 AM

views 6

आज जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन

आज जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन आहे. दरवर्षी 24 मार्च रोजी क्षयरोगामुळे आरोग्यावर होणारे विनाशकारी परिणाम आणि त्यामधून उद्भवणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक समस्या यांच्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या जागतिक पातळीवर गंभीर ठरलेल्या साथीच्या रोगाचं निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी हा ...

March 23, 2025 7:56 PM March 23, 2025 7:56 PM

views 39

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षं पूर्ण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा शंभर वर्षं पूर्ण होत असल्यानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन केल्याची माहिती संघाचे सरकार्यवाह  दत्तात्रय होसबाळे यांनी दिली आहे. बंगळुरू इथे आज झालेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधींच्या तीन दिवसीय राष्ट्रीय सभेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या निमित्...

March 23, 2025 1:40 PM March 23, 2025 1:40 PM

views 12

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या अड्ड्यांवरुन शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचा साठा जप्त

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात पोलिसांनी माओवाद्यांच्या अड्ड्यांवरुन शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचा  साठा जप्त केला. या बाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी सुरक्षा दलाच्या मदतीनं मार्कनगुडा गावाजवळ  टेकडीवरच्या जंगलात लपवलेला शस्त्रसाठा हस्तगत केला. माओवाद्यांनी केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दल आणि कमां...

March 23, 2025 1:36 PM March 23, 2025 1:36 PM

views 6

आज, जागतिक हवामान दिन !

जागतिक हवामान दिन आज सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. हवामानाविषयी अभ्यास, आणि जनजागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी २३ मार्च रोजी हा दिवस साजरा केला जातो. सुरुवात  मध्ये जागतिक हवामान संघटनेची स्थापना २३ मार्च १९५० रोजी झाली, त्याचं औचित्य साधून १९६१ पासून हा दिवस साजरा केला जातो. “आगाऊ सूचना मिळा...

March 23, 2025 1:27 PM March 23, 2025 1:27 PM

views 8

दिल्ली उच्च न्यायालयातल्या वादग्रस्त न्यायधीशांच्या चौकशीसाठी ३ सदस्यांची समिती स्थापन

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी बेहिशोबी रोख रक्कम सापडल्याप्रकरणी काल रात्री उशिरा प्रसिद्ध झाला. या अहवालात छायाचित्रं आणि चित्रफितींचाही समावेश आहे.   या प्रकरणी न्यायमूर्ती वर्मा यांचं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयानं प्रसिद्ध केलं. वर्मा यांनी सर्व आरोप...

March 23, 2025 1:22 PM March 23, 2025 1:22 PM

views 16

भारतानं ऊर्जा क्षेत्रात व्यापक, वैविध्यपूर्ण संबंध स्थापन करायला हवेत – मंत्री डॉ. एस. जयशंकर

जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारतानं ऊर्जा क्षेत्रात व्यापक आणि वैविध्यपूर्ण संबंध स्थापन करायला हवेत, असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल केलं. मुंबईत एका माध्यमसंस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. गेली अनेक दशकं जागतिकीकरणाच्या फायद्यांबद्दल...

March 23, 2025 1:55 PM March 23, 2025 1:55 PM

views 11

गोळी सोड्याला आता नवी ओळख !

भारतात पूर्वीपासून मिळणारा गोळी सोडा आता साऱ्या जगात गोळी पॉप सोडा या नवाने ओळखला जाईल असं कृषी आणि प्रक्रीयाकृत अन्नपदार्थ विकास प्राधिकारणाने सांगितलं आहे. हे पेय जागतिक स्तरावर लोकप्रिय असून त्यातल्या नाविन्यामुळे ग्राहकांचं आकर्षण ठरत आहे. अमेरिका, युके, युरोपातले अन्य देश आणि आखाती देशांमधे या ...

March 23, 2025 12:46 PM March 23, 2025 12:46 PM

views 8

प्रधानमंत्र्यांकडून स्वातंत्र्यसैनिक डॉ. राम मनोहर लोहिया यांना श्रद्धांजली

सामाजिक न्यायाचे खंदे समर्थक आणि महान स्वातंत्र्यसैनिक डॉ. राम मनोहर लोहिया यांची आज जयंती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोहिया यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. लोहिया हे एक दूरदर्शी नेता होते. वंचितांना सबल करण्यासाठी आणि सक्षम भारताच्या निर्माणासाठी लोहिया यांनी आपलं जीवन समर्पित केलं, असं प्रधानम...

March 23, 2025 3:32 PM March 23, 2025 3:32 PM

views 20

हुतात्मा क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना देशाची आदरांजली

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले तीन वीर क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना संपूर्ण देश आज श्रद्धांजली वाहत आहे. १९३१ मध्ये आजच्याच दिवशी लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात या तीन वीरांना फाशी देण्यात आली होती. या दिवसाचं शहीद दिन म्हणून स्मरण करण्यात येतं.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या ...

March 23, 2025 11:06 AM March 23, 2025 11:06 AM

views 11

जम्मू-काश्मीरमध्ये तावी फिल्ममोत्सवाचं आयोजन

जम्मू-काश्मीरमध्ये, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते आज जम्मूच्या अभिनव थिएटरमध्ये तावी फिल्ममोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. चित्रपट निर्माते, कलाकार आणि सर्जनशील व्यावसायिकांच्या प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी जम्मू काश्मीर सिने असोसिएशननं हा लघुपट महोत्सव आयोजित केला आहे. उदयोन्मुख प्रतिभेला प्...