राष्ट्रीय

March 25, 2025 7:36 PM March 25, 2025 7:36 PM

views 3

राज्यसभेत ‘आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४’ वर चर्चा

राज्यसभेत आज आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४ वर चर्चा सुरू झाली. विधेयकात पीएम केअर्स फंड आणि त्याच्या वापराबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याचं काँग्रेसचे नीरज डांगी म्हणाले. त्यांच्या या टिप्पणीचा सत्ताधारी पक्षानं निषेध केला. आपत्तीग्रस्त भागात जलद प्रतिसाद देण्यासाठी राष्ट्रीय आपत्त...

March 25, 2025 7:17 PM March 25, 2025 7:17 PM

views 25

लोकसभेत ‘वित्त विधेयक २०२५’ मंजूर

लोकसभेत आज वित्त विधेयक २०२५ मंजूर झालं. २०२५-२६ वर्षासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक प्रस्तावांची अंमलबजावणी करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या की, हे विधेयक करदात्यांना सन्मानित करण्यासाठी आणि व्यवसाय सुलभतेसाठी कर सवलत दे...

March 25, 2025 6:29 PM March 25, 2025 6:29 PM

views 9

लोकसभेत ‘बॉयलर विधेयक २०२४’ सादर

लोकसभेत आज बॉयलर विधेयक २०२४ मंजूरीसाठी सादर करण्यात आलं. बॉयलरचे नियमन, स्टीम बॉयलरच्या स्फोटापासून जीवित आणि मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्याची तरतूद या विधेयकात आहे. देशात बॉयलरच्या उत्पादन आणि वापरादरम्यान नोंदणी आणि तपासणीमध्ये एकरूपता आणण्याची तरतूद देखील करते.   व्यवसाय सुलभतेसाठी, हे...

March 25, 2025 3:42 PM March 25, 2025 3:42 PM

views 23

लोकसभेत गदारोळामुळे कामकाज तहकूब

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित निधी न मिळाल्याबद्दल आज लोकसभेत गदारोळ झाल्यामुळे लोकसभेच कामकाज तहकूब कराव लागलं. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांसाठी प्रलंबित निधीव...

March 25, 2025 3:10 PM March 25, 2025 3:10 PM

views 12

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा दलानं बीजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यातल्या जंगलात ही कारवाई केली. यावेळी त्यांची नक्षलवाद्यांबरोबर चकमक झाली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्रं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

March 25, 2025 3:00 PM March 25, 2025 3:00 PM

views 4

दिल्लीचा २०२५-२६ वर्षाचा एक लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

दिल्लीचा २०२५-२६ वर्षाचा एक लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री रेखा गुप्ता यांनी आज विधानसभेत सादर केला. भाजपाची सत्ता असलेल्या दिल्ली सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प प्रत्येक क्षेत्राच्या विकासावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करणारा असल्याचं अर्थमंत्री रेखा गुप्ता...

March 25, 2025 2:45 PM March 25, 2025 2:45 PM

views 14

एक देश एक निवडणूक विषयावर संयुक्त संसदीय समितीची बैठक होणार

एक देश एक निवडणूक विषयावर संयुक्त संसदीय समितीची बैठक आज संसद भवनात होणार आहे. यावेळी समिती डीडीसैटचे अध्यक्ष आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती डी.एन.पटेल यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर समितीची बैठक अटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांच्याबरोबरही चर्चा करणार आहेत.

March 25, 2025 1:35 PM March 25, 2025 1:35 PM

views 13

न्यायाधीशांच्या घरातून रोकड जप्त केल्याच्या मुद्द्यावरून सभागृह नेत्यांची बैठक

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या घरातून रोकड जप्त केल्याच्या मुद्द्यावरुन राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज संध्याकाळी सभागृह नेत्यांची बैठक बोलावली आहे. हा गंभीर विषय असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असं जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे.

March 24, 2025 8:08 PM March 24, 2025 8:08 PM

views 23

झारखंडमध्ये मेंदूला झालेल्या मलेरियामुळं ५ मुलं दगावली

मेंदूला झालेल्या मलेरियामुळं गेल्या १० दिवसात झारखंडमधल्या साहिबगंज जिल्ह्यातल्या अधिसूचित आद्य जमातीची ५ मुलं दगावली असल्याचं वृत्त आहे.  आणखी सुमारे २० मुलं या विकारानं ग्रस्त असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं औषध पुरवठा केला जात असून अधिक तपासासाठी  एक वैद्यकीय पथक रवाना कर...

March 24, 2025 8:04 PM March 24, 2025 8:04 PM

views 14

दिल्लीत आपच्या कार्यकाळाबद्दल श्वेतपत्रिका प्रकाशित करण्यात येईल

राजधानी दिल्लीत पूर्वी सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्ष सरकारच्या कार्यकाळाबद्दल श्वेतपत्रिका प्रकाशित करण्यात येईल अशी घोषणा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केली आहे. दिल्ली विधानसभेत आज दिल्ली परिवहन मंडळावरच्या महालेखापालांच्या अहवालाबद्दल चर्चा सुरु असताना त्यांनी ही घोषणा केली.