राष्ट्रीय

March 27, 2025 1:43 PM March 27, 2025 1:43 PM

views 7

चहा निर्यातीमधे भारत दुसऱ्या क्रमांकावर

चहा निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत भारताने दुसरं स्थान मिळवलं आहे. भारतीय चहा बोर्डाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी सांगते की, गेल्या वर्षभरात भारताने २५कोटी ५० लाख टन चहाची निर्यात केली, जो गेल्या १० वर्षातला उच्चांक आहे.   या निर्यात वाढीमुळे भारताने श्रीलंकेला मागं टाकलं असून एकूण निर्यातीत १०...

March 27, 2025 1:09 PM March 27, 2025 1:09 PM

views 27

शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईलची उड्डाण चाचणी यशस्वी

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय नौदलाने काल ओदिशाच्या किनाऱ्यावर चांदीपूर इथे शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईलची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून आकाशात कमी उंचीवरच्या लक्ष्याचा भेद करू शकतं.   या क्षेपणास्त्राची प्रणाली भारतातच विकसित झाली असून यात र...

March 27, 2025 1:06 PM March 27, 2025 1:06 PM

views 2

जामिया विद्यापीठ प्रकरणी शरजिल इमाम याची पुढची सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार

जामिया विद्यापीठ हिंसाचार प्रकरणातला आरोपी कार्यकर्ता शरजिल इमाम यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागितलं आहे. इमाम याच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयाने आरोप निश्चितीचे आदेश दिले होते. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका इमाम याने दिल्ली उच्च न्यायालयात...

March 27, 2025 10:58 AM March 27, 2025 10:58 AM

views 17

३ वर्षात देशात १५००पेक्षा जास्त खोट्या बातम्या प्रसारित

केंद्र सरकारच्या सत्यशोधक पथकाने गेल्या तीन वर्षात देशात दीड हजारपेक्षा जास्त खोट्या बातम्या प्रसारित झाल्याचा शोध लावला आहे.   केंद्रीय महाइति आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत सांगितल की यासंदर्भात 72 हजारांपेक्षा जास्त तक्रारी पात्र सूचना कार्यालयाला मिळाल्या असून, त्यांच स...

March 27, 2025 10:45 AM March 27, 2025 10:45 AM

views 3

अत्याधुनिक तोफा आणि वाहनांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा करार

संरक्षण मंत्रालयानं काल भारत फोर्ज आणि टाटा एडवान्सड सिस्टिम्स या दोन कंपन्यांशी अत्याधुनिक तोफा आणि त्यांना वाहून नेणाऱ्या खास वाहनांच्या खरेदीचा करार केला.   नवी दिल्लीत केलेल्या या कराराचं मूल्य 6 हजार 900 कोटी रुपये आहे.याबरोबरच संरक्षण मंत्रालयाने वर्तमान आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 1 लाख 40...

March 27, 2025 9:46 AM March 27, 2025 9:46 AM

views 15

बँकिंगविषयक कायदे सुधारणा विधेयक 2024 संसदेत मंजूर

बँकिंगविषयक कायदे सुधारणा विधेयक 2024 काल राज्यसभेत मंजूर झालं. लोकसभे ने या आधीच हे विधेयक मंजूर केल असून त्यात भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 यासह एकंदर 5 विविध बँकिंग विषयक कायद्यामध्ये सुधारणा आणि संशोधन करण्यात येणार आहे. बँक खात्यावर वारस म्हणून एकाऐवजी 4 नावं नोंदता यावी अशी तरतूद या विधेयकात...

March 27, 2025 9:43 AM March 27, 2025 9:43 AM

views 6

अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा द्विपक्षीय व्यापार भागीदार देश

भारताच्या अमेरिकेसोबत व्यापार संबंध अधिक भक्कम करण्यासाठी गहन चर्चा- परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांची माहिती भारत आणि अमेरिका दरम्यान व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यासाठी गहन चर्चा करण्यात येत असून ऊर्जानिर्मितीक्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ आणि स्थिर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात ...

March 27, 2025 9:30 AM March 27, 2025 9:30 AM

views 9

आज कोळसा खाणींचा लिलाव 

  केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्यावतीने आज कोळसा खाणींच्या लिलावांचा 12 वा टप्पा सुरू करणार आहे. यामध्ये लिलावासाठी प्रस्तावित 13 कोळसाखाणी पूर्णतः आणि 12 खाणी अंशतःशोधून काढण्यात आल्या आहेत.   या लिलावाचा उद्देश देशी तसच परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करून ऊर्जा आणि उद्योग क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भ...

March 26, 2025 8:11 PM March 26, 2025 8:11 PM

views 5

बँकविषयक कायदे सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी

बँकविषयक कायदे सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मंजूर झालं. बँक खात्यावर वारस म्हणून एकाऐवजी ४ नावं नोंदता यावी अशी तरतूद या विधेयकात आहे. बँकांच्या लेखा परीक्षकांचं मानधन ठरवण्याचा अधिकार बँकांना देणं, इत्यादी सुधारणा त्यात समाविष्ट आहेत. लोकसभेनं याआधीच हे विधेयक मंजूर केलं आहे.

March 26, 2025 8:06 PM March 26, 2025 8:06 PM

views 14

बलात्काराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

बलात्काराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याशी संबंधित, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. या आदेशाची सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखली घेतली आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ए. जी. मसीह यांच्या खंडपीठानं उच्च न्यायालयाच्या या मतांबद्दल तीव्र नारा...