March 28, 2025 9:56 AM March 28, 2025 9:56 AM
13
देशात लवकरच सहकारी तत्त्वावर टॅक्सी उपक्रम
केंद्र सरकार ओला-उबर यासारख्या व्यावसायिक सेवांच्या धर्तीवर सहकार टॅक्सी हा सहकारी तत्त्वावर चालवला जाणारा उपक्रम सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केली. लोकसभेततील एका चर्चेत बोलताना शहा यांनी हा उपक्रम सहकार से समृद्धी या धोरणाशी सुसंगत असल्याचं सांगितलं. &...