March 29, 2025 7:32 PM March 29, 2025 7:32 PM
13
राष्ट्रपतींचा पर्यावरणप्रति जागरूक आणि संवेदनशील जीवनशैली अंगिकारण्यावर भर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पर्यावरणप्रति जागरूक आणि संवेदनशील जीवनशैली अंगिकारण्यावर भर दिला आहे. जेणेकरून आपलं जीवन केवळ सुरक्षितच नव्हे, तर चैतन्यमय देखील होईल असं त्यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषद २०२५ च्या उदघाटन समारंभात बोलत होत्या. ज...