March 30, 2025 8:43 PM March 30, 2025 8:43 PM
13
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते बिहारमधे विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमीपूजन
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज बिहारमधे सुमारे आठशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमीपूजन केलं. सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या १११ कोटी रुपये खर्चाच्या आणि नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याच्या अखत्यारीतल्या ४२१ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. प...