राष्ट्रीय

March 31, 2025 9:13 PM March 31, 2025 9:13 PM

views 15

भारतात यंदा एप्रिल ते जून कालावधी नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता-IMD

भारतात यंदा एप्रिल ते जून हा कालावधी नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हवामानशास्त्रविभागाचे प्रमुख मृत्युंजय मोहपात्रा यांनी ऑनलाईन पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. देशाच्या मध्य, पूर्व आणि वायव्य भागात या काळात सहसा ४ ते ७ उष्णतेच्या लाटा येतात. यंदा त्यांची...

March 31, 2025 2:53 PM March 31, 2025 2:53 PM

views 6

अलाहाबाद उच्च न्यायालयात ५८२ न्यायिक अधिकाऱ्यांच्या बदल्या

अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रशासकीय फेरबदलांतर्गत ५८२ न्यायिक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात २३६ अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश, वरिष्ठ विभागातले २०७ दिवाणी न्यायाधीश आणि कनिष्ठ विभागातले १३९ दिवाणी न्यायाधीश यांचा समावेश आहे. कानपूर भागात सर्वाधिक बदल्या झाल्या असून १३ न्यायाधीशांची पुन...

March 31, 2025 1:33 PM March 31, 2025 1:33 PM

views 4

रमजान ईदनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या जनतेला शुभेच्छा

देशभरात आज ईद-उल-फित्र उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. रमजान ईदनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.   हा सण बंधुता,...

March 31, 2025 1:30 PM March 31, 2025 1:30 PM

views 9

खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये मागासवर्गीयांसाठी राखीव जागा ठेवण्याची काँग्रेसची मागणी

देशातल्या खासगी, बिगरअल्पसंख्यक शैक्षणिक संस्थांमध्येही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागा ठेवाव्यात यासंदर्भात सरकारनं कायदा आणावा, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. या प्रवर्गातल्या नागरिकांच्या प्रगतीसाठी विशेष कायदे करायचा अधिकार सरकारला देणाऱ्या राज्यघटनेतल्या कलम १...

March 31, 2025 3:04 PM March 31, 2025 3:04 PM

views 12

छत्तीसगडमध्ये चकमकीत १ महिला माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये, दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांचं संयुक्त पथक आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक महिला माओवादी ठार झाली. रेणुका, उर्फ बानू उर्फ चैते उर्फ सरस्वती नावाच्या या नक्षलीवर २५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. सुरक्षा दलांचं  एक संयुक्त पथक बिजापूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरच्या जंगलात नक्षलव...

March 31, 2025 3:47 PM March 31, 2025 3:47 PM

views 5

देशभरात ईद-उल-फित्रचा उत्साह

ईद उल फित्र अर्थात रमजान ईद हा सण आज सर्वत्र उत्साहात  साजरा केला जात आहे. पवित्र रमजान महिन्यानंतर येणाऱ्या या सणानिमित्त  आज ठिकठिकाणच्या मशिदी आणि ईदगाहमधे सामूहिक नमाज अदा करण्यात आली. मुस्लीम बांधव एकमेकांना भेटून शुभेच्छा, मिठाई आणि भेटवस्तू  देत ईदचा आनंद साजरा करत आहेत.     राज्यात मुंब...

March 30, 2025 9:05 PM March 30, 2025 9:05 PM

views 6

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या ५० माओवाद्यांचं आत्मसर्पण

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या ५० माओवाद्यांनी आज आत्मसर्पण केलं. यात प्रत्येकी ६८ लाख रुपये इनाम असणाऱ्या १४ नक्षलींचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सैन्य आणि प्रशासनानं दुर्गम खेड्यात केलेल्या सुविधांमुळे प्रभावित होऊन या नक्षलींनी आत्मसर्पण केल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.   &nbsp...

March 30, 2025 8:59 PM March 30, 2025 8:59 PM

views 4

नागालँडमधे पोलीस ठाणे क्षेत्रात सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याला मुदतवाढ

गृह मंत्रालयानं आज नागालँडमधले आठ जिल्हे आणि इतर ५ जिल्ह्यांच्या २१ पोलिस ठाणं क्षेत्रात सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याला आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. ही वाढ १ एप्रिल २०२५ पासून लागू होईल. गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, दिमापूर, न्यू लँड, चुमोकेदिमा, मोन, किफिरे, नखलक, फेक आणि पेरेन जि...

March 30, 2025 8:57 PM March 30, 2025 8:57 PM

views 7

नवी दिल्लीत १ ते ३ एप्रिल दरम्यान विकसित भारत युवा संसदेचं आयोजन

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं १ ते ३ एप्रिल दरम्यान नवी दिल्ली इथं विकसित भारत युवा संसदेचं आयोजन केलं आहे. देशभरातल्या ७५ हजार युवांनी माय भारत पोर्टलमधे आपली व्हिडिओ नोंद केली आहे. जिल्हा नोडल फेरी, राज्य फेरी आणि राष्ट्रीय फेरी अशा तीन टप्प्यात विकसित भारत युवा संसद होत असल्याचं युवा व्यवहा...

March 30, 2025 8:52 PM March 30, 2025 8:52 PM

views 11

भारतीय नौदलाची जहाजांचं अंदमान निकोबार बंदरातून यंगॉनकडे प्रयाण

भारतीय नौदलाची  कर्मुक आणि एलसीयु ५२ या जहाजांनी अंदमान निकोबार बंदरातून यंगॉनकडे प्रयाण केलं. म्यानमां इथल्या भूकंपानंतर तेथे मदत आणि आपत्कालीन सहाय्यासाठी भारताने ही जहाजं पाठवली आहेत.    Ins सापुतारा आणि सावित्री ही नौदलाची दोन जहाजं कालच मदत घेऊन निघाली. प्रदेशातल्या कोणत्याही आपत्तीमध्ये प...