राष्ट्रीय

April 2, 2025 10:28 AM April 2, 2025 10:28 AM

views 16

देशाची नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने पावलं

देश नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने मोठी पावलं उचलत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हंटलं आहे. देशातील नक्षलवादी जिल्हयाची संख्या 12 वरुन 6 वर आणण्यात सरकारला यश आल्याचं त्यांनी नमूद केलं.   केंद्र सरकार,नक्षल चळवळी विरोधात कठोर पावलं उचलत असून, सशक्त, सुरक्षि...

April 2, 2025 9:36 AM April 2, 2025 9:36 AM

views 9

वक्फ सुधारणा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा

वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात येणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार विभागाचाही कार्यभार असून ते आज सभागृहात हे विधेयक मांडतील.   विधेयकावर ८ तासांची चर्चा घेण्यात येईल आणि सभागृहाला आवश्यक वाटल्यास चर्चेचा कालावधी वाढवण्यात येईल असं त्यांनी संसद भव...

April 2, 2025 9:32 AM April 2, 2025 9:32 AM

views 8

डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक पातळीवर महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यात रिझर्व्ह बँकेचा मोठा वाटा

रिझर्व्ह बॅंक ही देशाच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ असून भारताला डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक पातळीवर महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यात रिझर्व्ह बँकेचा मोठा वाटा आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या वर्धापनदिनाचा सांगता सोहळा काल मुंबईत राष्ट्रपत...

April 1, 2025 8:44 PM April 1, 2025 8:44 PM

views 17

RajyaSabha : विमान उपकरणं हितसंबंध संरक्षण विधेयक २०२५ मंजूर

विमान उपकरणं हितसंबंध संरक्षण विधेयक २०२५ आज राज्यसभेत मंजूर झालं. भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजार असलेला देश असल्याचं, विधेयकावरल्या चर्चेला उत्तर देताना नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं. गेल्या दहा वर्षांत विमान वाहतूक क्षेत्रात मोठी प्रग...

April 1, 2025 8:20 PM April 1, 2025 8:20 PM

views 4

गुजरातमध्ये कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये बनासकांठा जिल्ह्यात डीसा इथे आज एका फटाक्याच्या कारखान्यात आग लागून १७ जणांचा मृत्यू झाला. या कारखान्यात आधी फटाक्यांचा स्फोट झाला, त्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळला आणि अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण आणलं असली तरी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर का...

April 1, 2025 8:10 PM April 1, 2025 8:10 PM

views 6

देशातल्या मत्स्य उत्पादनात वाढ

देशातलं मत्स्य उत्पादन दहा वर्षांपूर्वी ९५ लाख मेट्रिक टन होतं, ते वाढून आता १८४ लाख मेट्रिक टन झालं असून आज जागतिक स्तरावर मत्स्योत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं केंद्रीय मत्स्योत्पादन मंत्री राजीव सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत बोलत होते. 

April 1, 2025 8:02 PM April 1, 2025 8:02 PM

views 4

संरक्षण क्षेत्रातल्या निर्यातीत १२ टक्क्यांनी वाढ

गेल्या आर्थिक वर्षात संरक्षण क्षेत्रातली निर्यात १२ टक्क्यांनी वाढून विक्रमी २३ हजार ६०० कोटी रुपयांच्या पलीकडे केली. त्यात संरक्षण क्षेत्रातल्या सरकारी कंपन्यांचा वाटा सुमारे ४३ टक्के म्हणजेच ८ हजार ३८९ कोटी रुपये होता. २०२९ पर्यंत देशातून होणारी संरक्षण क्षेत्रातली निर्यात ५० हजार कोटींचा आकडा पार...

April 1, 2025 7:49 PM April 1, 2025 7:49 PM

views 33

शेअर बाजारात मोठी घसरण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भरमसाठ आयात शुल्क लादणार असल्याच्या शक्यतेनं नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आज १ हजार ३९० अंकांनी घसरुन ७६ हजार २४ अंकांवर बंद झाला. निफ्टी ३५४ अंकांची घट नोंदवून २३ हजार १६६ अंकांवर स्थिरावला. तेल आणि नैस...

April 1, 2025 6:33 PM April 1, 2025 6:33 PM

views 18

टोकियो इथं तिसरा भारत – जपान संवाद

तिसरा भारत जपान संवाद आज जपानची राजधानी टोकियो इथं झाला. अंतराळ विज्ञान क्षेत्रात उभयपक्षी हिताच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. अंतराळातल्या प्रकल्प आणि सुविधांविषयी आणि सुरक्षेविषयीचे मुद्दे चर्चेला आले. भारताच्या बाजूने इसरोचे वैज्ञानिक सचिव एम गणेश पिल्लई यांच्या नेतृत्वात तर जपानच्या बाजूने न...

April 1, 2025 6:16 PM April 1, 2025 6:16 PM

views 9

सर्वंकष आर्थिक भागिदारी करार करण्याच्या दृष्टीनं भारत – चिली यांच्यात सहमती

भारत आणि चिली यांच्यात व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी एक सर्वंकष आर्थिक भागिदारी करार करण्याच्या दृष्टीनं चर्चा सुरु करण्याबाबत दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली आहे. चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरीक फोन्ट यांच्या भारत भेटीबाबत बातमीदारांशी बोलताना परराष्ट्र सचिव पेरियासामी कुमारन यांनी ही माहिती दिल...