April 25, 2025 10:49 AM
28
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि राष्ट्रपतींची भेट
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन इथे भेट घेतली. जयशंकर यांनी निवडक देशांच्या राजदूतांशी देखील काल या संदर्भात चर्चा केली. जर्मनी, जपान,पोलंड, युके आणि रशिया या देशांचे राजद...