राष्ट्रीय

April 3, 2025 3:24 PM April 3, 2025 3:24 PM

views 14

प्रधानमंत्री थायलंडमधल्या बँकॉक इथे पोहोचले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडमधल्या बँकॉक इथे पोहोचले. विमानतळावर थायलंडचे उपप्रधानमंत्री सूर्या जुआनग्रुआंकित यांनी मोदी यांचं स्वागत केलं. थायलंडमधला भारतीय समुदायही प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं आला होता. त्यानंतर मोदी यांच्य...

April 3, 2025 3:08 PM April 3, 2025 3:08 PM

views 10

बिमस्टेक संघटना ही भारताच्या 3 उपक्रमांचं प्रतिनिधित्व करतं आहे- परराष्ट्र मंत्री

सध्याच्या जागतिक व्यवस्थेतली अस्थिरता तसंच अनिश्चितता पाहता बिमस्टेकच्या सदस्य देशांनी या संघटनेच्या माध्यमातून काम करताना महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन बाळगावा, असं आवाहन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज केलं. थायलंडमध्ये बँकॉक इथे झालेल्या विसाव्या बिमस्टेक मंत्रिस्तरीय बैठकीला ते संबोधित करत ...

April 3, 2025 2:59 PM April 3, 2025 2:59 PM

views 17

सरकारी बचत प्रोत्साहन कायदा २०१८ मधे बदल

भविष्य निर्वाह निधीच्या खातेदाराला वारसाचं अद्ययावतीकरण करण्यासाठी शुल्क द्यावं लागू नये यासाठी अर्थमंत्रालयाने सरकारी बचत  प्रोत्साहन कायदा २०१८ मधे बदल केले आहेत. काल एका अधिसूचनेद्वारे हे बदल केल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समाजमाध्यमाद्वारे सांगितलं.

April 3, 2025 9:37 AM April 3, 2025 9:37 AM

views 10

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यतेबाबत लोकसभेत ठराव मंजूर

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यता देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मणिपूरमध्ये स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं. या राज्यात शांतता प्रस्थापित होण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले आणि गेल्...

April 3, 2025 9:30 AM April 3, 2025 9:30 AM

views 4

दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री थायलंडला रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी थायलंडला रवाना झाले. सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. 2016 आणि 2019 नंतरचा पंतप्रधानांचा हा तिसरा दौरा आहे. ते आज संध्याकाळी थायलंडचे प्रधानमंत्री पेटोंगटार्न शिनावात्रा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.   या...

April 2, 2025 8:24 PM April 2, 2025 8:24 PM

views 14

वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम सदस्यांची नेमणूक करणार नसल्याचा केंद्रीय गृहमंत्र्यांचा निर्वाळा

वक्फ बोर्डावर एकही बिगर मुस्लिम सदस्याची नियुक्ती करणार नसल्याचा निर्वाळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत दिला. मुस्लिमांची धार्मिक वागणूक आणि त्यांनी दान केलेल्या संपत्तीमध्ये हे विधेयक कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. अल्पसंख्यक मतदारांमध्ये भिती निर्माण करण्यासाठी गैरसमज पसरवल...

April 2, 2025 8:09 PM April 2, 2025 8:09 PM

views 12

Waqf Amendment Bill : वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात असलेला पारदर्शकतेचा अभाव दूर होणार

वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात असलेला पारदर्शकतेचा अभाव या नव्या कायद्यामुळे दूर होणार आहे. विधेयकातल्या या आणि इतर तरतुदी पुढीलप्रमाणे :   वक्फच्या नोंदींचं डिजिटायजेशन करणं, वक्फ मालमत्तांचं ऑडिट करणं, मालमत्तेचं सर्वेक्षण पूर्ण करणं हा या विधेयकाचा हेतू आहे. नव्या सुधारणेनुसार वक्फ बोर्डात मुस्ल...

April 2, 2025 3:41 PM April 2, 2025 3:41 PM

views 18

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे देशाचं बौद्धिक पुनर्जागरण- प्रधानमंत्री

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे देशाचं बौद्धिक पुनर्जागरण आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका दैनिकात लिहिलेला लेख प्रधानमंत्र्यांनी सामायिक  करताना हे वक्तव्य केलं.   नवं शैक्षणिक धोरण शिक्षण आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून आत...

April 2, 2025 3:36 PM April 2, 2025 3:36 PM

views 16

येत्या दोन वर्षात रेल्वे स्थानकांमध्ये पुरेसे कॅमेरे बसवले जातील -रेल्वेमंत्री

भारतीय रेल्वेनं महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना अंमलात आणल्या असून येत्या दीड ते दोन वर्षात रेल्वे स्थानकांमध्ये पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, त्यासंबंधीचं कार्य वेगानं सुरु आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. प्रत्येक रेल्वे विभागात, परिमंडळात आणि रेल...

April 2, 2025 7:08 PM April 2, 2025 7:08 PM

views 16

वक्फ सुधारणा विधेयकावरून सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा काँग्रेसचै आरोप

वक्फ सुधारणा विधेयक, संविधान विरोधी असून सरकार त्यावरून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी लोकसभेत यावरच्या चर्चेला सुरुवात करताना केला. हे विधेयक आणून संविधान कमकुवत करण्याचा, अल्पसंख्याक समाजाला बदनाम करण्याचा आणि भारतीय समाजात दुफळी माजवण्याचा सरकारचा  डाव आहे, अशी टीका ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.