April 6, 2025 12:53 PM April 6, 2025 12:53 PM
2
प्रधानमंत्री आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती यांच्या हस्ते ‘माहो ओमंथाई’ रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्या हस्ते आज माहो ओमंथाई रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन झालं. यावेळी दोन्ही नेत्यांनी माहो अनुराधापुरा मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या फलकाचंही अनावरण केलं. हे दोन्ही प्रकल्प भारताच्या पाठबळानं साकारलेले प्रकल्प आहेत. या प्रकल्पांम...