April 8, 2025 1:38 PM April 8, 2025 1:38 PM
16
‘काश्मीरमधे ३ संघटना विघटनवादी हुरियत कॉन्फरन्स पासून वेगळ्या निघाल्या हे जनतेच्या संविधानावरच्या विश्वासाचं निदर्शक’
काश्मीरमधे ३ संघटना विघटनवादी हुरियत कॉन्फरन्स पासून वेगळ्या निघाल्या हे जनतेच्या संविधानावरच्या विश्वासाचं निदर्शक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. अमित शाह तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. आतापर्यंत अशा ११ संघटनांनी विघटनवादी भूमिका सोड...